ओम पर्वत निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय?
OM Parvat Location: ओम पर्वत; निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय? पर्वतांची अशी रचना कुठेच पाहिली नसेल, फोटोमध्ये एकटक पाहिल्यास लगेचच लक्षात येईल. भारताचं वर्णन करताना अनेकदा देशातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या निसर्गसंपदेकडे लक्ष वेधलं जातं. अशा या देशात एक असंही ठिकाण आहे जे अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरत आहे.
May 14, 2024, 01:10 PM ISTVIDEO | देशभरात चौथ्या टप्प्यात किती टक्के मतदान?
India Forth Phase Of Lok Sabha Election Voting
May 14, 2024, 11:20 AM ISTनूडल्स खाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांची प्रकृती गंभीर, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू...काय घडलं नेमकं?
India News : या कुटुंबाने घराजवळच्या एका दुकानात नूडल्स विकत आणले आणि घरातील सर्वांना नूडल्स बनवून खाल्ले. यानंतर सर्वांची तब्येत बिघडली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण कुटुंबातील 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
May 13, 2024, 05:01 PM ISTVIDEO | देशभरात सकाळी 9 पर्यंत 10.35 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान
Loksabha Election 2024 India Voting Percentage till 9.30 AM Morning highest in west bengal
May 13, 2024, 02:05 PM ISTVIDEO | खलिस्तान्यांचा भारतात घातपाताचा डाव
Khalistani Assassination In India
May 12, 2024, 07:00 PM ISTतरुणाईला लागलं कंडोम भिजवलेलं पाणी पिण्याचं व्यसन; Flavoured Condom च्या मागणीत वाढ
Students Drink Flavoured Condom Water: अचानक फ्लेव्हर्ड कंडोमची मागणी वाढल्याने दुकानदारही चक्रावून गेले. मात्र यामागील खरं कारण समजल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला.
May 11, 2024, 10:08 AM ISTराहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा
Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.
May 10, 2024, 05:57 PM ISTभले भले आले पण...वनडे क्रिकेटमधील 'हे' रेकॉर्ड मोडणं अशक्यच
क्रिकेट हा भारतात एक लोकप्रिय खेळ असून तो आवडीनं खेळला जातो. आपण सगळेच क्रिकेटचे सामने मोठ्या आवडीनं पाहतो. बरेच क्रिकेटपटू आपल्याला आवडतात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यात रस असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या क्रिकेटपटूंच्या विक्रमांबद्दल? जाणून घ्या त्यांनी कोणकोणत्या गोष्टीत विक्रम रचला.
May 10, 2024, 05:08 PM ISTNetflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी
Greater Noida News: ग्रेटर नोएडातल्या हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी MBBS च्या विद्यार्थ्यांसह चार आरोपींना अटक केली आहे.
May 10, 2024, 04:07 PM IST'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा
Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.
May 10, 2024, 04:07 PM IST'आम्हाला रस्त्यावर आणून तू कॅनडात गेलास' 4 पानांचं पत्र लिहित आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Surat News : ज्या मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तोच मुलगा मोठेपणी आपल्या स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडून देत असल्याच्या अनेक घटना घडत असतात. आता अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलाच्या विरहात आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं.
May 9, 2024, 10:48 PM ISTVIDEO | केजरीवाल अंतरिम जामिनीविरोधात ईडीचं प्रतिज्ञापत्र, अडचणी वाढण्याच्या शक्यता?
Delhi Kejriwal on ED
May 9, 2024, 06:25 PM ISTभारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?
EAC-PM Study : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 1950 ते 2015 म्हणजे गेल्या 65 वर्षात हिंदू लोकसंख्येत 7.8% ने घट झाली आहे. तर भारताच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातही बहुसंख्य लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा वाढला आहे.
May 9, 2024, 05:14 PM IST'या' भारतीय खेळाडूंनी IPL मध्ये 200+ षटकार लगावले
सध्या भारतात चर्चेचा एकच विषय तो म्हणजे आयपीएल. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडूला सपोर्ट करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आतापर्यंत आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार कोणकोणत्या खेळाडूंनी लावले? जाणून घेऊया.
May 8, 2024, 03:03 PM ISTकोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
भारत देश राज्यात तर राज्य जिल्ह्यात विभागलेली आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 752 जिल्ह्यांची नोंद आहे. देशात सर्वात जास्त जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये तर सर्वात कमी म्हणजे केवळ दोन जिल्हे गोवा राज्यात आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीनुसार जिल्ह्यांच्या संख्येत बदल होतो.
May 7, 2024, 10:19 PM IST