india vs west indies

Ind vs Wi : टीम इंडियाला विजयानंतर मिळाल मोठं सरप्राईज,VIDEO आला समोर

ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं ज्याने खेळाडूंमध्ये उत्साह आला, VIDEO एकदा पाहाच 

 

Jul 23, 2022, 05:00 PM IST

टीम इंडियाचं नेतृत्व या युवा खेळाडूकडे? दिग्गज क्रिकेटरची भविष्यवाणी

'पांड्या- केएल राहुल नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार', दिग्गज क्रिकेटरची भविष्यवाणी 

Jul 22, 2022, 12:19 PM IST

BCCI प्रमुख सौरव गांगुली यांची मोठी घोषणा, 'या' देशात होणार Asia Cup

श्रीलंकेत नव्हे तर या देशात होणार आता एशिया कप

Jul 21, 2022, 10:46 PM IST

IND vs WI:वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी BCCI चा कोट्यावधीचा खर्च, आकडा एकूण थक्क व्हाल

खरंच इतके कोटी खर्च करण्यात आले आहेत वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी? 

Jul 21, 2022, 09:52 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, विंडीज मालिकेपूर्वी 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

विंडीज मालिकेआधी टेन्शन वाढलं, 'या' खेळाडूला कोरोनाची लागण 

Jul 21, 2022, 09:17 PM IST

WI vs IND:वेस्ट इंडीज विरूद्ध सामन्यात शिखर धवनसोबत 'हा' खेळाडू करणार ओपनिंग

IPL ऑरेज कॅप विनर खेळाडू सलामीला उतरणार का? तुम्हाला काय वाटतं?

Jul 21, 2022, 07:48 PM IST

WI vs IND:वनडे आणि T20I मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया आणि  वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका त्यानंतर पाच सामन्यांची T20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

Jul 21, 2022, 06:47 PM IST

खुशखबर! वनडे मालिकेआधीच टीम इंडियाचा विजयाचा मार्ग मोकळा

वेस्ट इंडीजची ही कमजोर बाजू टीम इंडियाला विजय मिळवून देणार 

Jul 21, 2022, 05:54 PM IST

Team India: टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, धवननंतर आता हा खेळाडू सांभाळणार धुरा

टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आणखी एक दौरा करणार 

Jul 20, 2022, 07:32 PM IST

Ind Vs WI | 22 वर्षांचा धडाकेबाज फलंदाज भरून काढणार रोहितची कमतरता

विराट कोहलीनं डावललं पण धवननं सावरलं, एक वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा खेळताना दिसणार धडाकेबाज फलंदाज

Jul 19, 2022, 10:25 AM IST

Ishan Kishan च्या 'त्या' एका कॅचने पलटली संपूर्ण मॅच, फोटो व्हायरल

खेळाच्या 18व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवली.

Feb 21, 2022, 09:01 PM IST

ICC T20 Raking मध्ये Team India अव्वल, या संघाला टाकलं मागे

भारतीय संघ टी20 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघाने चांगली कामगिरी करत न्यूझीलंड आणि नंतर वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला आहे.

Feb 21, 2022, 05:17 PM IST

IND vs WI : आवेश खानला डेब्यूआधी कोचनं काय दिला कानमंत्र? पाहा व्हिडीओ

वेगवान गोलंदाज आवेश खानने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात डेब्यू केलं आहे. 

Feb 21, 2022, 03:16 PM IST

Suryakumar Yadav चा डिविलियर्स शॉट, आक्रमक खेळी पाहून प्रेक्षक ही हैराण

सुर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या खेळीने भारतीयांचं मन जिंकलं आहे. त्याची आक्रमक खेळी भारतासाठी पुढील काळात फायदेशीर ठरणार आहे.

Feb 20, 2022, 10:46 PM IST

रोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री

वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत. 

Feb 20, 2022, 08:01 AM IST