india vs west indies

Perfume Ball म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? भारत-वेस्ट इंडिज सामन्यामुळे का चर्चेत?

What Is Perfume Ball: सध्या भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान सध्या 'परफ्यूम बॉल'ची जोरदार चर्चा सुरु आहे. तुम्ही कधी ऐकलंय का 'परफ्यूम बॉल'बद्दल? 'परफ्यूम बॉल' म्हणजे काय?

Jul 14, 2023, 11:30 AM IST

Yashasvi Jaiswal Century: डेब्यू सामन्यात जयस्वालने ठोकलं खणखणीत शतक; 'हा' रेकॉर्ड मोडत करियरची यशस्वी सुरूवात!

Yashasvi Jaiswal century on debut: टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या यशस्वी जयस्वालने आपल्या पहिल्याच डावात शतक झळकावण्याचा कारनामा केला.

Jul 13, 2023, 11:34 PM IST

Ishant Kishan: 'थोड़ासा सीधा बस...', LIVE सामन्यात ईशानने असं काही केलं की... सर्वांना आठवला ऋषभ पंत; पाहा Video

India vs West Indies: युवा ईशानने (Ishan Kishan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केलं. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आतापर्यंत 2 कॅच घेतले. पहिल्याच सामन्यात ईशान खेळाडूंची खेचताना दिसतोय.

Jul 13, 2023, 08:53 PM IST

R Ashwin: 'मला फार दु:ख झालं, ड्रेसिंग रुममध्ये...', WTC Final वर अखेर आश्विनने सोडलं मौन; पाहा Video

Ravichandran Ashwin, India vs West Indies:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final) सामन्यात न खेळवलेल्या आश्विनने अखेर मौन सोडलं आहे. 

Jul 13, 2023, 04:13 PM IST

IND vs WI : पुजाराच्या जागी कोणाला संधी? उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केलं स्पष्ट

Ajinkya Rahane Press Conference : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind vs WI Test ) यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) आणि मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे टीममध्ये आता या दोघांची जागा कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय. 

Jul 12, 2023, 03:47 PM IST

Ind vs WI Test : वेस्ट इंडिजविरुद्ध 'हा' युवा फलंदाज करणार ओपनिंग, अशी आहे भारताची Playing XI

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान आज पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघात युवा फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर युवा फलंदाजाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

Jul 12, 2023, 02:50 PM IST

'आत्ता बस झालं, काही मर्यादा...', रोहित शर्माचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकला!

Harbhajan Singh On Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) जिंकता आली नाही आता वेस्ट इंडिज दौऱ्याचं काय कौतूक, अशी टीका आता नेटकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच आता रोहितचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकल्याचं दिसून आलंय.

Jul 11, 2023, 05:47 PM IST

रोहितने घेतली रहाणेची शाळा, अज्जूला प्रश्नाचा नूर समजला अन् खदकन हसला; पाहा Video

Ajinkya Rahane Press Conference: रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकाराच्या भूमिकेत दिसून आला. त्यावेळी त्याने अजिंक्य रहाणेची शाळा घेतल्याचं दिसून आलं.

Jul 11, 2023, 04:35 PM IST

IND vs WI कसोटी मालिकेआधी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच, क्रिकेट चाहत्यांकडून ट्रोल, कारण...

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारी म्हणजे 12 जुलैपासून खेळला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने टीम इंडियाची नवी टेस्ट जर्सी लाँच केली आहे. पण जर्सीवरुन क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केलं आहे. 

Jul 11, 2023, 03:43 PM IST

या वयात म्हणजे? पुनरागमानाबद्दल बोलताना रहाणेचा प्रतिप्रश्न; म्हणाला, "माझ्यात अजूनही..."

Ajinkya Rahane About His Age: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी अजिंक्यला केवळ संघात स्थान मिळालंय असं नाही तर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

Jul 11, 2023, 02:09 PM IST

भारत-वेस्टइंडीज टेस्ट सिरीज मधून अजिंक्य राहणे बाहेर? BCCI च्या ट्विटने मोठी खळबळ

India vs West Indies Test Series 2023:  टेस्ट टीमसाठी उपकर्णधार पदाची धुरा ही मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोपवण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका ट्विटनुसार, दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर झाला आहे. 

Jul 7, 2023, 10:11 AM IST

मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ, हसीन जहां प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

Mohammed Shami : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL 2023) मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केली. 17 सामन्यात तब्बल 28 विकेट घेत शमी (Mohammed Shami) पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. पण त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (West Indies Tour) त्याला विश्रांती देण्यात आली. दुसरीकडे शमीच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी घटना घडली आहे. यामुळे शमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jul 6, 2023, 08:11 PM IST

आयपीएलमध्ये धावांचा डोंगर, तरीही रिंकू सिंहला संधी नाही? अजीत आगरकरांच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह

वेस्ट इंडिज दौऱ्यात टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर सूर्यकुमार यादव उपकर्णधार असणार आहे. या संघातून रोहित-विराटसह 6 वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

Jul 6, 2023, 04:23 PM IST

India vs West Indies Series : मोबाईलवर असे पाहा IND vs WI सामने; 'या' ठिकाणी तर मोफतच!

India vs West Indies Series : टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली आहे. 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 टेस्ट सामने, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. दरम्यान आता सुरु होणारी सिरीज नेमकी कुठे पहायची असा सवाल क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. 

Jul 4, 2023, 06:44 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठी घोषणा; सचिनच्या खास मित्राला अचानक बनवलं मेन्टॉर!

IND vs WI: भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिज संघाने सचिन तेंडुलकरच्या मित्राला मेन्टॉर (Mentor of West Indies) म्हणून नियुक्त केलं आहे. 

Jul 4, 2023, 03:53 PM IST