india vs sri lanka

मोहम्मद सिराजला वडिलांनी रिक्षा चालवून बनवलं क्रिकेटर पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी आहे. घरी आर्थिक चणचण असताना सिराजसाठी क्रिकेट खेळणे सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला.

Sep 17, 2023, 05:07 PM IST

मोहम्मद सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली; पाहा Video

Mohammed Siraj thriller 4th Over :  भारताचा फास्टर गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध  (IND vs SL) एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेत श्रीलंकाला मोठा धक्का दिला. सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने श्रीलंकाला बॅकफूटवर पाठवलं. 

Sep 17, 2023, 04:41 PM IST

IND vs SL Final: Reserve Day ला पावसाने सामना रद्द झाला तर...; 'या' टीमला करणार विजयी घोषित

IND vs SL Final: जर सामन्यात 17 सप्टेंबरला पाऊस पडला तर 18 सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आता रिझर्व्ह डेला देखील पाऊस पडला तर काय होणार?

Sep 17, 2023, 11:03 AM IST

#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

Sep 17, 2023, 09:28 AM IST

IND vs SL Final: पाऊस पडल्यास Reserve Day ला किती ओव्हर्सचा होणार सामना? पाहा नियम काय सांगतो?

IND vs SL Final : फायनल सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

Sep 17, 2023, 08:29 AM IST

Asia Cup विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी रुपये, उपविजेता संघही होणार मालामाल

Asia Cup Final Ind vs Lanka: एशिया कपचा यंदाचा विजेता संघ कोण असणार याचा निकाल आता अवघ्या काही तासांवर राहिला आहे. रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्य संघांवर पैशांची बरसात होणार आहे.

Sep 16, 2023, 10:42 PM IST

IND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल

Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती. 

Sep 16, 2023, 10:09 PM IST

Asia Cup Final: विराट अंतिम सामन्यात ठरणार अपयशी? 20 वर्षांच्या खेळाडूची घेतलीये धास्ती

Asia Cup 2023 Final Virat Kohli: भारताने पाकिस्तानला पराभूत करुन अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून श्रीलंकेने पाकिस्तानलाच 'करो या मरो' सामन्यात धूळ चारुन अंतिम सामना गाठला आहे.

Sep 16, 2023, 04:47 PM IST

Asia Cup 2023 : पावसामुळे फायनल सामना रद्द झाला तर...; 'या' टीमला सोपवली जाणार ट्रॉफी

Asia Cup 2023 Final: फायनलच्या ( Asia Cup 2023 Final ) दिवशीही पाऊस अडथळा ठरला तर आशिया कप 2023 ची ट्रॉफी कोणत्या टीमला दिली जाणार हा प्रस्न चाहत्यांच्या मनात आहे. जाणून घेऊया असं झालं तर कोणत्या टीमला विजयी घोषित केलं जाणार आहे. 

Sep 16, 2023, 09:29 AM IST

'यापेक्षा Final ला पाकिस्तान परवडला असता'; 'हे' आकडे पाहून रोहित शर्माही हेच म्हणेल

Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यान आशिया चषक 2023 चा अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झालं.

Sep 15, 2023, 08:28 AM IST

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, ऑलराऊंडर खेळाडू बाहेर

Team India News: येत्या 17 सप्टेंबरला एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सुपर-4 मधले दोन सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारलीय. आता सुपर-4 मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. 

Sep 14, 2023, 09:16 PM IST

अकराव्यांदा एशिया कपच्या अंतिम फेरीत, पाहा कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड

Asia Cup 2023 : एशिया कप  2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) फायनलमध्ये धडक मारली आहे. एशिया कपच्या फायनलमध्ये (Asia Cup Final) फायनलमध्ये पोहोचण्याची टीम इंडियाची ही अकरावी वेळ आहे. यंदाही एशिया कपच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 

Sep 14, 2023, 07:18 PM IST