india vs pakistan live

IND vs PAK : भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात दिसला 'शिंदेशाही' तोरा, पाहा VIDEO

मेलबर्नच्या मैदानात शिंदे समर्थकांची नारेबाजी, ऑस्ट्रेलियात झळकलं शिंदेंचं पोस्टर, VIDEO पाहिलात का?

Oct 23, 2022, 11:09 PM IST

India Vs Pakistan: "विराट आणि हार्दिक दोघंही...", विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केल्या भावना

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील अतितटीच्या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं पाचव्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे विजय शक्य झाला. 

Oct 23, 2022, 06:10 PM IST

India vs Pakistan: "हार्दिक मला बोलला, फक्त..." विराट कोहलीनं सांगितलं शेवटच्या षटकातील प्लानिंग

T20 World Cup 2022 India Won Against Pakistan: टी 20 वर्ल्डकपच्या पाकिस्तान विरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं 4 गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण एक चेंडू एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव काढली आणि विजयावर मोहोर उमटवली.

Oct 23, 2022, 05:45 PM IST

IND vs PAK: वर्ल्ड कपच्या पहिल्याच बॉलवर कॅप्टनची विकेट, Arshdeep Singh ची शानदार सुरुवात

खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या ट्रोलर्सना अर्शदिप सिंहचा करारा जवाब 

Oct 23, 2022, 02:03 PM IST

IND vs PAK: दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? प्लेइंग XI मध्ये कोणाला मिळाली संधी?

अनुभव बोलतो! रोहित शर्माने 'या' खेळाडूला दिली संधी, तुम्हाला काय वाटतं कोणत्या खेळाडूला संधी मिळाली असेल? 

Oct 23, 2022, 01:32 PM IST

India Vs Pakistan: नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला? रोहित शर्मा म्हणाला...

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं क्षेत्ररणाचा निर्णय घेतला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय मैदानातील परिस्थिती पाहून घेतल्याचं रोहित शर्मानं सांगितलं. रोहित शर्मानं आपल्या प्लेईंग 11 मध्ये पाच गोलंदाजांना स्थान दिलं आहे. 

Oct 23, 2022, 01:15 PM IST

IND vs PAK: रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग XI

रोहित शर्माने जिंकला टॉस, दोन्ही संघाच्या प्लेइंग XI मध्ये 'हा' असेल बदल

Oct 23, 2022, 01:04 PM IST

IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयात 'हे' 4 खेळाडू ठरतात अडथळा, जाणून घ्या

IND vs PAK : 'या' 4 पाकिस्तानी खेळाडूंना रोखलं नाही तर टीम इंडियाचं काही खरं नाही

Oct 22, 2022, 11:26 PM IST

IND vs PAK : पाकिस्तानच्या 'या' खराब रेकॉर्डमुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा

भारत की पाकिस्तान,ऑस्ट्रेलियात कोणाचा रेकॉर्ड चांगला? तुम्हाला माहितीय का? 

Oct 22, 2022, 07:19 PM IST

IND vs PAK : रोहित शर्माचं पाकिस्तानलाच थेट आव्हान!

याला म्हणतात आत्मविश्वास! वाचा रोहित शर्माने नेमकं पाकिस्तानला काय चॅलेंज दिले आहे? 

Oct 22, 2022, 03:26 PM IST

IND vs PAK : मौका-मौका! 2007 चा करिष्मा 2022 मध्ये करून दाखवणार, रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास

पाकिस्तान विरूद्ध सामन्यापुर्वी रोहित शर्माच मोठं विधान,पाकिस्तानी खेळाडूंना झोंबल्या मिर्चा 

Oct 22, 2022, 01:46 PM IST

T20 World Cup 2022: भारताच्या 'या' खेळाडूमुळं पाकिस्तानच्या कर्णधाराला फुटला घाम; नेट्समध्ये 45 मिनिटं करत होता एकच काम

टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup ) धूम पाहण्यासाठी आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. 

Oct 20, 2022, 11:13 AM IST

T20 World Cup पूर्वी पाकिस्तानी बॉलरची टीम इंडियाला धमकी, म्हणाला...

पाकिस्तानी बॉलरला दिवसा पडलं स्वप्न,  इशारा देत म्हणाला...

Sep 29, 2022, 07:57 PM IST

T20 World Cup 2021: विराट सेनेला मोठा धक्का, पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव

पाकिस्तान टीमला हलक्यात घेणं महागात पडलं... बाबर आझम आणि रिझवान या दोघांनी मिळून टीम इंडियांनं दिलेलं लक्ष्य गाठलं...

Oct 24, 2021, 11:02 PM IST

T20 World Cup 2021: पाकिस्तान विरुद्ध सामन्यात के एल राहुलवर अन्याय? नो बॉलवर अंपायरने दिलं आऊट?

के एल राहुल सोबत अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? पाहा...

Oct 24, 2021, 10:05 PM IST