india vs bangladesh

FIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.   

Dec 18, 2022, 03:03 PM IST

FIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर

FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

Dec 18, 2022, 02:41 PM IST

World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास

Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.

Dec 18, 2022, 11:48 AM IST

IND vs BAN : LIVE सामन्यातली विराटची 'ती' चुक ऋषभ पंतने सुधारली, पाहा VIDEO त नेमकं काय घडलं?

IND vs BAN : शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत.

Dec 17, 2022, 02:13 PM IST

IND vs BAN: टीम इंडिया या 3 खिळाडूंच्या जोरावर जिंकणार पहिला कसोटी सामना, चौथ्या दिवशीच खेळ संपणार!

India vs Bangladesh: बांग्लादेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयापासून 10 विकेट दूर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी संघाचे 3 गोलंदाज बांग्लादेशच्या फलंदाजांवर मात करु शकतात. 

Dec 17, 2022, 08:49 AM IST

चेतेश्वर पुजाराची गाडी सुसाट, शतक ठोकत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

लेट पण थेट, चेतेश्वर पुजाराने कसोटीमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

Dec 16, 2022, 05:49 PM IST

बिहारी की झारखंडी? Ishan Kishan आहे तरी कोण? इंटरनेटवरील चर्चेला उत्तर देत म्हणाला...

Ishan Kishan Ranji Trophy: बिहारी की झारखंडी?  Ishan Kishan आहे तरी कोण? ईशानची बॉडी लॅग्वेज आणि बोली भाषेमुळे ईशान बिहारी (Bihari) असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर काहीजण तो झारखंडचा (Jharkhand) असल्याचा दावा करत आहेत.

Dec 16, 2022, 05:48 PM IST

IND vs BAN : शुभमन गिलची बॅट तळपली, बांगलादेशविरूद्ध ठोकलं दमदार शतक

IND vs BAN Shubman gill Century : बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे

Dec 16, 2022, 02:36 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाच्या 'चायनामॅन'ची जादू! बांगलादेशविरूद्ध काढले 5 विकेट

IND vs BAN Kuldeep Yadav : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) उत्कृष्ट बँटींग देखील केली होती. कुलदीपने फलंदाजी करत 40 धावांची खेळी केली. या त्याच्या महत्वपुर्ण खेळीने टीम इंडियाला 400 धावांचा पल्ला गाठता आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली.  

Dec 16, 2022, 02:23 PM IST

IND vs BAN : Rohit Sharma बाबत मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार?

 Ind vs Ban : सध्या  टीम इंडिया (team india) बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय.

Dec 16, 2022, 01:09 PM IST

Team India ला हरवल्यानंतर दुकानदाराने फुकट वस्तु दिल्या,पाकिस्तान खेळाडूने सांगितला 'तो' किस्सा

दरम्यान टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्ध (India vs Bangladesh) टेस्ट सामना खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाने 404 धावा केल्या आहेत. 

Dec 15, 2022, 04:59 PM IST

टीम इंडियाचा 'आधारस्तंभ' चेतेश्वर पूजाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

पुजाराने 90 धावा करत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी 

Dec 15, 2022, 01:16 AM IST

IND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral

IND vs BAN 1st Test: टीम इंडियाचे नेतृत्व करणारा KL राहुल चितगाव येथे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकला नाही. त्याला वेगवान गोलंदाज खालिद अहमदने बोल्ड केले. त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   

Dec 14, 2022, 03:38 PM IST

IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान

Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला. 

Dec 14, 2022, 02:12 PM IST

Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...

IND vs BAN: टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी पत्रकार परिषद घेत संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य केले.

Dec 14, 2022, 01:52 PM IST