india tour of south africa

IND vs SA: कर्णधार रोहितसाठी Playing 11 चं सिलेक्शन ठरणार डोकेदुखी; 'या' खेळाडूला मिळणार संधी

IND vs SA, 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी कठीण असणार आहे. 

Dec 25, 2023, 09:33 AM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विराट कोहली अचानक भारतात परतला, ऋतुराज गायकवाडही कसोटी सामन्यातून बाहेर

India vs South Africa Test Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली दौऱ्यातून भारतात परतला आहे. 

Dec 22, 2023, 02:58 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कर्णधार केएल राहुलला मैदानातच उल्ट्या, Video

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत  केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोरदार तयारी करताना दिसोतय. 17 डिसेंबरबासून भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला सुरुवात होतेय.

Dec 12, 2023, 02:45 PM IST

दक्षिण आफ्रिकेत भारतीय खेळाडूंचा अपमान? डोक्यावर उचलली बॅग... Video व्हायरल

IND vs SA: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यीत टीम इंडिया टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात खेळाडू डोक्यावर ट्रॉली घेऊन पळताना दिसत आहेत. 

Dec 7, 2023, 05:22 PM IST

तो सध्या काय करतो! 155 च्या वेगाने चेंडू टाकणारा टीम इंडियाचा स्पीडस्टार गेला कुठे?

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी जवळपास 35 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यात भारताचा स्पीडस्टार युवा गोलंदाजला संधी मिळालेली नाही. यावर भारताच्या दिग्गज खेळाडूने प्रश्न उपस्थित केला आहे. 

Dec 6, 2023, 10:34 PM IST

IND vs SA : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर कॅप्टनलाच दिला नारळ, 'हा' खेळाडू साऊथ अफ्रिकाचा नवा 'म्होरक्या'

South Africa vs India :  साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले असून कॅप्टन टेम्बा बावुमाची (Temba Bavuma) सुट्टी केली आहे. तर एडन मार्करामकडे (Aiden Markram) भारताविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. 

Dec 4, 2023, 03:33 PM IST

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Dec 1, 2023, 07:05 PM IST

IND vs SA : कॅप्टन कुल धोनीला टेन्शनमध्ये टाकणाऱ्या 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

Who is Sai Sudharsan ? इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आयपीएलमध्ये नियम आला होता. त्यावेळी गुजरात टायटन्सने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात साईला मैदानात आणलं अन् साईने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 96 धावांची धुंवाधार खेळी केली होती. त्यानंतर टीम इंडियाला (Team India Squad for South Africa tour) सुपरस्टार मिळाल्याची जोरदार चर्चा झाली.

Dec 1, 2023, 05:06 PM IST

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?

Virat Kohli : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहलीने ब्रेक घेतला आहे.

Nov 29, 2023, 04:42 PM IST

Jasprit Bumrah | टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराहला जबर दुखापत, कसोटी मालिकेतून 'आऊट'?

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली आहे.   

Dec 28, 2021, 06:51 PM IST

Cheteshwar Pujara | शून्यावर बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये द्रविडने पुजारासोबत काय केलं?

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील (IND vs SA 1st Test) पहिल्या दिवशी दमदार कामगिरी केली. 

Dec 27, 2021, 04:57 PM IST

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिजलाही मुकणार?

रोहित शर्मा (Rohit Sharma) आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये (IND vs SA Odi Series) खेळणार की नाही, याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

Dec 26, 2021, 10:11 PM IST

India Tour Of South Africa | टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द होणार? पाहा नक्की कारण काय?

टीम इंडियाच्या आफ्रिका दौऱ्याची सुरुवात (India Tour Of  South Africa) ही 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होत आहे. सेंच्युरियनमध्ये 26 डिसेंबरपासून पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे.

 

Dec 22, 2021, 04:59 PM IST

IND vs SA | रोहित शर्मानंतर आणखी एक स्टार गोलंदाज दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर

टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर आली आहे. तर आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

 

Dec 21, 2021, 09:27 PM IST

India Tour Of South Africa | आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मोठा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

 

Dec 21, 2021, 03:46 PM IST