india news in marathi

'मूर्ख मुलगा आहे तो' स्वामी रामभद्राचार्य यांना राग का आला? देशभरात का होतेय या प्रकरणाची चर्चा?

Swami Rambhadracharya Abhinav Arora Viral Video:  स्वामी रामभद्राचार्य यांच्या आवाहनानंतर अभिनव याला तात्काळ मंचावरुन खाली उतरवण्यात आले.

Oct 27, 2024, 02:35 PM IST

आधी घराचा मॅप बनवला, 3 चित्र काढली अन् 'लॉग आऊट' म्हणत 14 वर्षीय मुलाने स्वत:ला संपवलं; ऑनलाईन गेमने'असा' घेतला जीव

Pune Teen Suicide: पुण्याजवळील पिंपरी चिंचवड शहरात 16 वर्षाच्या मुलाने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 

Jul 30, 2024, 08:45 AM IST

राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला? 'त्या' वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी; पाहा नेमकं काय झालं

Rahul Gandhi's speech in Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या 'हिंदू' वक्तव्यावरून संसदेत खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालंय.

Jul 1, 2024, 05:37 PM IST

अ‍ॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळला तर कसं दिसेल दृश्य? AI फोटोज

अंतराळामध्ये अनेक अॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह उपस्थित असतात. यासंदर्भातील रिपोर्ट समोर आलाय. अनेकदा अॅस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून गेलाय. 

Jun 23, 2024, 01:38 PM IST

भारतीयांसाठी अभिमानास्पद! मेजर राधिका सेन यांना मिळणार यूएनचा प्रतिष्ठित पुरस्कार

Major Radhika Sen: खरी लीडर आणि आदर्श या शब्दांत यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी राधिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.  

May 28, 2024, 08:06 PM IST

होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द

Holi Special trains cancelled: 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mar 19, 2024, 05:45 AM IST

Budget हा शब्द नेमका कुठून आला? 289 वर्षांपूर्वी पहिल्यांदा झाला होता वापर

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदा काय बदल होणार आहेत. गेल्या वर्षी 2023 च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. आता पुढे काय होणार... या वर्षी कोणत्या अर्थसंकल्प सादर होणार हे जाणून घेऊया. या अर्थसंकल्पामुळे दरमहिन्याला तुम्ही घरात बजेट करतात. त्यात काही बदल होणार. मात्र, बजेटचा अर्थ काय आहे आणि हा शब्द कुठूण आला ते जाणून घेऊया. 

Feb 1, 2024, 11:00 AM IST

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

Jan 2, 2024, 01:43 PM IST

आधी कारने उडवलं नंतर अंगावर घातली गाडी; तरुणीचा मृत्यू, नाईट क्लबच्या बाहेरील राडा CCTV त कैद

Jaipur News: जयपूरमध्ये नाईट क्लबच्या बाहेर झालेला राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कारने दोघांना कारने उडवल्यानंतर त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. 

Dec 27, 2023, 02:11 PM IST
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange PT12M59S