Maratha Reservation | शहागडमध्ये तणवापूर्ण शांतता; काही बस गाड्या सकाळपर्यंत जळत होत्या
Maratha Reservation Protest Jalna Shahagad Morning Situation
Sep 2, 2023, 10:35 AM ISTMaratha Reservation | जालन्यातील आंदोलनानंतर पोलिसांचं आवाहन; म्हणाले, "शांतता राखा, सहकार्य करा"
Maratha Reservation Protest Jalna Dnyanedhwar Chavan At Hospital who injured at Lathicharge
Sep 2, 2023, 10:25 AM ISTMaratha Reservation | जालन्यात लाठीचार्जनंतर आज बीड बंदची हाक
Maratha Reservation Protest Jalna Beed Banda
Sep 2, 2023, 10:15 AM ISTMaratha Reservation | लाठीचार्जनंतरही जालन्यातील आंदोलक आंदोलनावर ठाम; पाहा Ground Report
Maratha Reservation Protest Jalna Manoj Jarange Interview
Sep 2, 2023, 10:10 AM ISTमराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 2, 2023, 09:57 AM IST'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!
Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.
Sep 2, 2023, 12:08 AM ISTवन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?
वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल.
Sep 1, 2023, 11:34 PM IST
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या
Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sep 1, 2023, 10:06 PM ISTसंसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?
Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...
Sep 1, 2023, 03:37 PM ISTमुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी
Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे.
Sep 1, 2023, 01:13 PM IST
'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?
One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 1, 2023, 12:41 PM IST
देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?
18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 31, 2023, 06:29 PM ISTजयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM ISTमंत्र्यांना ED कडून अटक कायदेशीर की बेकायदेशीर? 16 तास घमासान झाल्यानंतर हायकोर्टने दिले 'हे' निर्देश
Madras High court On ED Arrest: मंत्र्यांना ईडीकडून अटक होणं कायदेशीर की बेकायदेशीर? या विषयावर मद्रास हायकोर्टात तब्बल 16 तास घमासान पाहायला मिळाले.
Jun 28, 2023, 12:50 PM ISTKarnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण?
Karnataka New CM: सिद्धरामय्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी कोण?
May 18, 2023, 03:50 PM IST