Budget हा शब्द नेमका कुठून आला? 289 वर्षांपूर्वी पहिल्यांदा झाला होता वापर

बजेट

आजच्या बजेटवर सगळ्यांचं लक्ष आहे. त्याकडून सगळ्यांना खूप अपेक्षा आहेत.

संविधानात नाही हा शब्द

आपल्या संविधाना बजेट या शब्दाचा वापर करण्यात आलेला नाही. तरी हा शब्द सहज वापरला जातो.

मुळ कशावरून आला शब्द?

बजेट हा शब्द फ्रेंच शब्द 'bougette' वरून आला आहे. याचा अर्थ छोटी बॅग असा होतो.

पहिला कोणी उच्चारला शब्द?

हा शब्द सगळ्यात आधी इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वालपोल यांनी वापरला होता.

कधी वापरला शब्द?

1733 मध्ये जेव्हा सर रॉबर्ट वालपोल हे लेखाजोखा एका पिशवीत घेऊन संसदमध्ये जात होते. तेव्हा त्यांना कोणी विचारलं की या पिशवीत काय घेऊन जात आहात. त्यांनी सांगितलं की यात तुमच्यासाठी बजेट आहे.

संविधानात काय आहे नाव?

भारतीय संविधानात बजेट हा शब्द नसुन, अनुच्छेद 112 मध्ये वार्षिक लेखाजोखा असं नावं दिलं आहे.

लेखाजोखा अंतर्गत देशात होणारे खर्च तयार करण्यात येतो. (All Photo Credit : Freepik/ Social Media)

लेखाजोखा अंतर्गत देशात होणारे खर्च तयार करण्यात येतो. (All Photo Credit : Freepik/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story