india lost match

K. L. Rahul च्या कॅचनेच नाहीतर बॉलर्सच्या 'या' चुकीमुळे हरला भारत!

...म्हणून भारताच्या पराभवाला राहुलच नाही रोहित शर्माही जबाबदार! (IND vs BAN)

 

Dec 4, 2022, 08:34 PM IST

टीम इंडियाचे दुसऱ्या कसोटीत असे झालेत ७ रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सात अनोखे विक्रम झालेत. दरम्यान, आफ्रिकेत भारताने पराभवाची मालिका कायम ठेवलेय. सलग दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाने २-०ने ही मालिकाही गमावलेय.

Jan 17, 2018, 08:44 PM IST

टीम इंडियाचा पराभव, २-०ने मालिकाही गमावली

टीम इंडियाचा विजयी रथ दक्षिण आफ्रिकेने रोखला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चांगली कमगिरी करता आलेली नाही.  

Jan 17, 2018, 04:05 PM IST