india head coach

शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला, 'तूच सगळा..'

IPL 2024 KKR Win Title Shah Rukh Khan Gautam Gambhir: केकेआरने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलचा चषक जिंकल्यानंतर मैदानात सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या शाहरुखने गौतम गंभीरला कडकडून मिठी मारली.

May 27, 2024, 12:29 PM IST

..तर शाहरुख खानच्या परवानगी शिवाय Team India चा मुख्य प्रशिक्षक निवडणं केवळ अशक्यच!

Shah Rukh Khan Connection With India Head Coach: भारताचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे.

May 26, 2024, 09:41 AM IST

...तर द्रविडची प्रशिक्षक पदावरुन गच्छंती निश्चित! टीम इंडियाचा कोच म्हणून 'ही' 2 नावं चर्चेत

Indian Cricket Team Coach: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मध्ये द्रविडच्या प्रशिक्षणाअंतर्गत पहिले पाचही सामने जिंकले असून मागील 2 वर्षांपासून द्रविड भारतीय संघासोबत प्रशिक्षण म्हणून काम करतोय.

Oct 27, 2023, 02:26 PM IST

राहुल द्रविडला डच्चू? टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? 'या' माजी खेळाडूची लागणार वर्णी

Rahul Dravid Team India Head Coach: सध्या राहुल द्रविड भारतीय संघाबरोबर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर 5 टी-20 सामन्यांची मालिका आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.

Jul 17, 2023, 09:41 AM IST

Team India Coach: मोठी बातमी! टीम इंडियाच्या हेड कोचचा अखेर राजीनामा

टीम इंडियाच्या कोचने राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढील तीन महिने त्यांना नोटीस पीरियड द्यावा लागणार आहे.

Jan 30, 2023, 05:37 PM IST