independence day 2024

Independence Day Offers: iPhone वर 20 हजारांचा डिस्काउंट, आणखी कुठे काय ऑफर्स, एका क्लिकवर सर्व जाणून घ्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या आवडीच्या प्रोडक्टवर बंपर सूट मिळणार आहे. कोणते आहेत हे प्रोडक्ट? जाणून घेऊया. 

Aug 15, 2024, 12:41 PM IST

सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

Aug 15, 2024, 11:32 AM IST

PM Speech Highlights : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधनांनी समान नागरी कायद्यासह उल्लेख केलेले 9 महत्त्वाचे मुद्दे

Independence Day 2024 PM Modi Speech : पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण ऐकायला मिळालं नाही? पाहा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर... 

 

Aug 15, 2024, 10:35 AM IST

भारताचा 100 वा स्वातंत्र्य दिन कसा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच केलं स्पष्ट

स्पेश स्टेशन ते मीडियाला ग्लोबल बनवण्यापर्यंत... विकसित भारत@2047 पर्यंत कसा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर सांगितल विकसित भारताचं व्हिजन. 

Aug 15, 2024, 09:58 AM IST

PM Modi : महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा संतप्त सूर, म्हणाले...

PM Modi : नराधमांच्या मनात भीती बसलीच पाहिजे की... पंतप्रधनांचा प्रत्येक शब्द पाहता त्यांचा संताप स्पष्टपणे व्यक्त होताना दिसला. पंतप्रधान नेमकं काय म्हणाले... पाहा 

 

Aug 15, 2024, 08:56 AM IST

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?

Mahatma Gandhi In Noakhali:  स्वातंत्र्य चळवळीतील महानायक महात्मा गांधी दिल्लीतील जल्लोषात उपस्थित नव्हते. ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर होते. 

Aug 15, 2024, 08:45 AM IST

स्वातंत्र्य दिनी द्या 'या' 10 घोषणा; अंगात सळसळेल राष्ट्रभक्ती!

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त खास थीम ठेवण्यात आली असून, विकसित भारत @2047 ही यंदाची थीम निश्चित करण्यात आली आहे. 2047 पर्यंत भारताला संपूर्ण विकसित राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीनं उचलण्यात आलेलं हे पाऊल आहे. 

Aug 15, 2024, 07:56 AM IST

भारताच्या 'या' 13 गावात अजूनही फडकवला जात नव्हता तिरंगा; पहिल्यांदाच इतिहास घडणार

Independence Day 2024: देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली पण देशातील या 13 गावात अजूनही तिरंगा फडकवला जात नव्हता. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या..!

Aug 14, 2024, 08:30 PM IST

Independence Day : पाकिस्तानच्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल काय लिहिलंय? भारतापासून वेगळा शिकवला जातोय इतिहास

Pakistan History of Independence :  पाकिस्तान आणि भारताला एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले, दोन्ही देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाले. पण स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत दोन्ही देशांमधील शाळांमध्ये वेगवेगळा इतिहास शिकवला जातो. 

Aug 14, 2024, 05:08 PM IST

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला इंस्टाग्रामवर ठेवा मराठमोळे स्टेटस

विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…जय हिंद, जय भारत.

Aug 14, 2024, 05:06 PM IST

18, 20 किंवा 26 ऑगस्ट का नाही? 15 ऑगस्टलाच का साजरा करतात स्वातंत्र्य दिन? कारण..

Why We Celebrate Independence Day On 15 August: भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? म्हणजे 18 किंवा 20 किंवा 26 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन का साजरा होत नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर 15 ऑगस्टची तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. 15 ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा होतो जाणून घेऊयात...

Aug 14, 2024, 04:39 PM IST

Independence Day : 15 ऑगस्ट 1947 रोजी वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर काय छापलं?

15 Aug 1947 Newspapers Headings : वाचा प्रत्येक शब्द आणि पुन्हा एकदा जगा तोच काळ.... स्वतंत्र भारतात कसा होता स्वातंत्र्यानंतरचा पहिला दिवस? पाहा... 

 

Aug 14, 2024, 03:21 PM IST

देशात केवळ 4 ठिकाणी तयार होतो खादीचा झेंडा, महाराष्ट्रातील 'ती' 2 ठिकाणं कोणती?

Independence Day 2024:  दरवर्षी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदा आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. यादिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करतात. 

Aug 14, 2024, 03:20 PM IST