Weather Report: Ind vs Pak सामन्यातच भारताच्या आशिया कप जिंकण्याच्या स्वप्नावर फिरणार पावसाचं पाणी?
IND vs PAK Asia Cup 2023 : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यातही पाऊस पडणार का असा, प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. तर चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे.
Sep 8, 2023, 11:18 AM ISTविराट कोहलीसंदर्भात हरभजन सिंगची Double Meaning कमेंट! म्हणाला, 'आम्ही अनेकदा मैदानात...'
Harbhajan Singh On Virat Kohli: विराट कोहलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या आवडत्या खेळाडूंची नावं सांगितली होती. यावरुनच आता हरभजन सिंगने मजेदार प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 8, 2023, 09:00 AM ISTWorld Cup : बड्या बड्या बाता अन्... शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तान 2011 चा बदला घेणार'... अरे चल!!!
Shoaib Akhtar Video : पाकिस्तानच्या नशिबात भारताला आयसीसीच्या स्पर्धेत हारवण्याचं (IND vs PAK) सुख काही लिहिलेलं नाही. अशातच आता नेहमी पाकिस्तानची दुखती नस दाबून धरणाऱ्या शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 8, 2023, 12:30 AM ISTIND vs PAK : लय झालं पाकिस्तानचं नाटक! आता सुट्टी नाय... टीम इंडियाने आशिया कपसाठी बोलवला 'खास' खेळाडू
Indoor nets session at the NCC : केएल राहुल, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव या सहा खेळाडूंनी आज नेटमध्ये तीन तास प्रॅक्टिस केल्याचं पहायला मिळतंय.
Sep 7, 2023, 09:25 PM ISTIND vs PAK: भारत-पाक मालिकांचा दुष्काळ संपणार? मोदी सरकारच्या कोर्टात BCCI ने ढकलला चेंडू
Indian vs Pakistan Bilateral series: आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.
Sep 7, 2023, 09:40 AM ISTAsia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?
IND vs PAK, Super 4 : श्रीलंका संघाने सुपर-4 मध्ये एन्ट्री मारली आहे. अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. कसा असेल सामना? भारत पाकिस्तान सामना कधी असेल? पाहा...
Sep 5, 2023, 11:26 PM IST
Ind vs Pak: भारत-पाक 'सुपर-4' सामन्यात पुन्हा पाऊस आला तर...; ACC कसा लावणार निकाल, पाहा
India vs Pakistan, Asia Cup Super 4 : पाकिस्तानविरूद्धच्या सामना पावसाने रद्द करण्यात आला. तर नेपाळविरूद्धच्या सामन्यात ओव्हर्स कापण्यात आले. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असा उपस्थित झालाय की, सुपर 4 च्या सामन्यांमध्येही पावसाने खेळ केला तर काय होणार?
Sep 5, 2023, 10:46 AM ISTआफ्रिदीने कोहलीला बोल्ड केल्यानंतर गंभीर चांगलाच संतापला! म्हणाला, 'विराट असे फटके...'
Asia Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli Bowled By Shaheen Afridi: विराट कोहली 6 चेंडूंमध्ये 4 धावा करुन शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाल्यानंतर गंभीरने व्यक्त केला संताप.
Sep 5, 2023, 10:41 AM ISTजय शाहांच्या आडमुठेपणाचा Asia Cup ला फटका? पाकिस्तान गंभीर आरोप करत म्हणाला, 'आम्ही अनेकदा...'
PCB Slams Jay Shah Over Asia Cup 2023: भारताने नेपाळविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला असला तरी या सामन्यामध्येही पावसामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला. मात्र भारत डकवर्थ लुईसने सामना जिंकला.
Sep 5, 2023, 07:08 AM ISTAsia Cup : पावसाने वाचवलं आता सुट्टी नाय! 'या' तारखेला पुन्हा होणार IND vs PAK हायव्होल्टेज मॅच
Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 : टीम इंडियाने पाकिस्तानचा संघ देखील पुन्हा एकदा मैदानात उतरतील. येत्या 10 सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे.
Sep 5, 2023, 07:00 AM ISTGautam Gambhir : गंभीरसमोर 'कोहली कोहली'च्या घोषणा; प्रेक्षकांकडे पाहून गौतमने केलं अश्लील कृत्य, पाहा Video
Gautam Gambhir Viral Video : भारत पाकिस्तान सामन्यासाठी समालोचक करणाऱ्या गौतम गंभीरचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विराट कोहली (Virat Kohli) चर्चेत आला आहे.
Sep 4, 2023, 09:58 PM IST
Ind vs Pak : आमच्यावेळी असं नव्हतं, पॅव्हेलिअमधल्या 'या' फोटोवर भडकला भारताचा दिग्गज फलंदाज
Asia cup 2023 India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यनचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण या सामन्यात एक अनोखं दृष्य पाहिला मिळालं. दोन्ही संघाचे खेळाडू खेळीमेळीने एकत्र दिसले. पण याच दृश्यावर भारताच्या दिग्गज फलंदाजाने टीकी केली आहे.
Sep 4, 2023, 09:44 PM ISTAsia CUP स्पर्धेदरम्यान मोठी बातमी, श्रीलंकेतले सामने रद्द होणार, टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार?
Asia CUP 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेत पाच सामने झालेत. एशिया कप स्पर्धा ऐन रंगात असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे श्रीलंकेतले सामना रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशात हे सामने पाकिस्तानात होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
Sep 4, 2023, 05:07 PM ISTबॉलिंग नाय भेटली रे... नाहीतर बुमराहने जिरवलीच असती; बॅटिंग करताना उतरवला पाकड्यांचा माज; पाहा Video
Jasprit Bumrah Viral Video : जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले.
Sep 3, 2023, 05:48 PM ISTगौतम गंभीरला कॉमेट्री करताना पाहून भडकले लोक; कारण वाचून येईल राग
Ind vs Pak : गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि भाजपचे विद्यमान खासदार. गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
Sep 3, 2023, 03:24 PM IST