ind vs pak t20 world cup 2024 match date

T20 World Cup चं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला भारत-पाकिस्तान सामना

T20 World Cup Scheduled : या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं वेळपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. 

Jan 5, 2024, 07:17 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, T20 World Cup मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक पाहा

Ind vs Pak : भारतीय  क्रिकेट संघाचं नव्या वर्षातील वेळापत्रक जाहीर झालं आहे. नव्या वर्षात टीम इंडियासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते टी20 विश्वचषकाचं. जूनमध्ये वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 विश्वचषक स्पर्धा होणार असून भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे.

Jan 4, 2024, 02:08 PM IST