टीम इंडियाकडून झाली मोठी गडबड, मॅच विनर फलंदाजाला काढलं बाहेर, मग झाली अशी अवस्था
IND VS AUS 1st Test : पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर ऑल आउट झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, हेझलहूड, कमिन्स यांच्या बॉलिंग समोर टीम इंडिया फार काळ मैदानात टिकू शकली नाही.
Nov 22, 2024, 01:59 PM ISTVideo: टीम इंडिया ठरली पर्थमध्ये 'फाऊल प्ले'ची शिकार! केएल राहुल नाबाद होता? ऑस्ट्रेलियावर झाला बेईमानीचे आरोप
IND vs Aus 1st Test Perth KL Rahul Controversy: केएल राहुल नाबाद होता असे म्हणत ऑस्ट्रेलियावर बेईमानीचे आरोप होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओचं संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घ्या...
Nov 22, 2024, 12:07 PM ISTIND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण
IND vs AUS, 1st Test: आज सुरु झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिका सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
Nov 22, 2024, 08:58 AM ISTIND vs AUS BGT: भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' आहे प्लेइंग-11
India vs Australia Test 2024-25 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.
Nov 22, 2024, 07:31 AM ISTIND vs Aus Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या
India vs Australia Test 2024-25 Live Streaming Telecast Channel : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी शुक्रवारपासून सुरू होत आहे.
Nov 22, 2024, 07:06 AM IST'थोडं ज्ञान स्वतःच्या....', संजय मांजरेकरांवर भडकला शमी! थेट Insta स्टोरीमधून झापलं; एकदा पाहाच
Mohammad Shami On Sanjay Manjarekar : यंदा ऑस्कनमध्ये 1500 हुन अधिक खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं तर यापैकी केवळ 574 खेळाडूंवरच बोली लागणार आहे.
Nov 21, 2024, 03:32 PM IST'विराट कोहली आमचा लीडर...', BGT च्या पहिल्या टेस्ट सीरिजपूर्वी कर्णधार बुमराह असं का म्हणाला?
Border Gavaskar Trophy : ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार बुमराह यांचं फोटोशूट पार पडलं. तसेच सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बुमराहने पत्रकार परिषद सुद्धा घेतली. यात विराटबाबत बुमराह काही गोष्टी बोलला.
Nov 21, 2024, 01:02 PM ISTBGT पूर्वी भारत-ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची मुलाखत घेणारी ही 10 वर्षांची मुलगी कोण? भारताशी आहे खास कनेक्शन
Border Gavaskar Trophy : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये उत्साहाचे वातावरण असून जागोजागी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे बॅनर लागले आहेत. यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीव्हीवर हिंदीमध्ये कॉमेंट्री केली जाईल.
Nov 19, 2024, 03:26 PM ISTबॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराची एंट्री, टेस्ट सीरिजपूर्वी अचानक मिळाली मोठी जबाबदारी
Border Gavaskar Trophy : भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र टेस्ट सीरिजपूर्वी त्याला अचानक मिळाली मोठी जबाबदारी मिळाली आहे.
Nov 18, 2024, 12:10 PM ISTटीम इंडियाला लागलं दुखापतीचं ग्रहण, पर्थ टेस्टपूर्वी केएल राहुलनंतर 'हा' स्टार खेळाडूही जखमी
Border Gavaskar Trophy : 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळेल.
Nov 16, 2024, 07:41 PM ISTरोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?
Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
Nov 16, 2024, 08:15 AM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज करणार कमाल, अश्विन मोडणार कपिलचा रेकॉर्ड तर बुमराहही रचणार इतिहास
Border Gavaskar Trophy : टीम इंडियातील जवळपास सर्वच खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून सध्या ते WACA मध्ये वॉर्म अप सामना खेळत आहेत, ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटर्सकडे रेकॉर्ड नावावर करण्याची संधी आहे.
Nov 15, 2024, 06:06 PM ISTटीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत
IND vs AUS 1st Test: पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Nov 15, 2024, 12:02 PM ISTमुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर विरोधात कटकारस्थान? माजी क्रिकेटरच्या वक्तव्याने खळबळ
Gautam Gambhir : गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारताने न्यूझीलंड विरुद्धवनडे आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज गमावली आहे. शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली
Nov 10, 2024, 04:24 PM ISTगौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये
Gautam Gambhir : बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली. तब्बल 6 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली ज्यातला एक विषय हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कोचिंग स्टाईल हा सुद्धा होता.
Nov 9, 2024, 01:43 PM IST