'220 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांनी..'; सव्वा दोनशे धावा करुनही पराभव झाल्याने सूर्यकुमार वैतागला
Suryakumar Yadav On Australia beat India in 3rd T20I: गोलंदाजी करताना मॅक्सवेलने शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतुराज फलंदाजी करत असताना तब्बल 30 धावा दिल्या. मात्र याची कसर मॅक्सवेलने भरुन काढली.
Nov 29, 2023, 08:53 AM ISTIND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव
IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला.
Nov 28, 2023, 10:48 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच 'जोर का झटका', मुकेश कुमारने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?
IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचा युवा गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) टीममधून बाहेर झाला आहे. स्वत: मुकेश कुमारने संघातून बाहेर होण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केलीये.
Nov 28, 2023, 07:05 PM ISTटीम इंडिया विजयाची हॅटट्रीक करणार? सूर्याची यंग ब्रिगेड तिसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज
Ind vs Aus T20 Series : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. यातले दोन सामने खेळवले गेले असून टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. आता मंगळवारी विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
Nov 27, 2023, 09:48 PM ISTIND vs AUS : नवे पण छावे! टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी मात
India vs Australia : टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे कांगारूंना जिंकण्यासाठी 236 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र, नव्या कांगारूंना टीम इंडियाच्या छाव्यांसमोर टिकाव लागला नाही. अखेर टीम इंडियाने 44 धावांनी विजय खिशात घातला.
Nov 26, 2023, 10:48 PM IST'माही भाईने मला सांगितलेलं की शेवटच्या ओव्हरला..'; रिंकूने सांगितलं विजयाचं धोनी कनेक्शन
Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: रिंकू सिंहने शेवटच्या बॉलवर षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या सहा धावा स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. तरीही भारताचा विजय झाला.
Nov 25, 2023, 09:44 AM ISTMitchell Marsh: वर्ल्डकप ट्रॉफी वादावरून मिचेल मार्शच्या अडचणी वाढल्या; भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल
Mitchell Marsh: मार्श वर्ल्डकपच्या चमकणाऱ्या ट्रॉफीवर पाय ठेऊन बसला असल्याचं दिसून येतंय. या फोटोमुळे भारतीय चाहत्यांनी मार्शवर टीका करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. आता अशातच मार्शच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येतेय.
Nov 25, 2023, 07:27 AM ISTवन डेत फ्लॉप, टी20 मध्ये टॉप... सूर्यकुमार यादवच्या अपयशाची चार कारणं
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात आक्रमक फलंदाजी करत 80 धावा केल्या. पहिला टी20 सामना टीम इंडियाने 2 विकेट जिंकला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. पण यानिमित्ताने एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे सूर्या वन डेत का फ्लॉप ठरतो.
Nov 24, 2023, 04:56 PM ISTजयस्वालने क्रिझवरच ऋतुराजला दिला धोका; तर स्टॉयनिसच्या 'त्या' कृत्यामुळे चाहते संतापले
Yashasvi Jaiswal – Ruturaj Gaikwad: ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 208 रन्सच्या लक्ष्याचा स्कोरचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून इशान ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले होते. दरम्यान या दोघांमध्ये झालेल्या चुकीमुळे टीम इंडियाला एक विकेट गमवावा लागली.
Nov 24, 2023, 03:11 PM ISTसूर्यकुमार यादव T20 मध्ये हिट आणि ODI मध्ये फ्लॉप का ठरतो?
भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटर सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्यावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 24, 2023, 12:45 PM IST'यामध्ये राजकीय अजेंडा..'; मोदींवर राहुल गांधींनी केलेल्या 'पनौती' टीकेबद्दल मोहम्मद शमीनं माडलं परखड मत
Rahul Gandhi Panauti comment : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरुन सध्या राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पनवती म्हटल्यावर मोहम्मद शमीने याबाबत भाष्य केलं आहे.
Nov 24, 2023, 09:21 AM ISTसूर्यकुमारच्या पहिल्या पत्रकार परिषदेला 2 पत्रकारांची हजेरी; रोहितच्या वेळेस होते 200 पत्रकार
Suryakumar Yadav First Press Conference As Captain: नुकताच वर्ल्ड कप संपला असून काही दिवसांमध्येच ही मालिका सुरु होत असल्याने अनेक दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.
Nov 23, 2023, 09:57 AM IST'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला
Suryakumar Yadav On India Losing World Cup 2023: वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील पराभावाला 4 दिवस होत नाही तोच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका सुरु होत असून संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
Nov 23, 2023, 09:29 AM IST'मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली, की...'; कॅप्टन सूर्यकुमारचा यंग टीम इंडियाला मोलाचा सल्ला
Suryakumar Yadav On India Vs Australia T-20 Series: 19 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर चारच दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका सुरु होत आहे.
Nov 23, 2023, 08:46 AM IST'मॅच ठेवताना जरा...'; वर्ल्ड कप Final मधील भारताच्या पराभवासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना ठरवलं जबाबदार
CM Himanta Biswa Sarma : वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर चाहते खेळाडूंना दोषी ठरवत आहेत. तर दुसरीकडे देशातले राजकारणी भारताच्या पराभवासाठी एकमेकांना कारणीभूत ठरवत आहेत.
Nov 23, 2023, 08:36 AM IST