ind vs aus

Pat Cummins: विराटची विकेट जाताच पसरलेली शोककळा पाहून आनंद...; पॅट कमिंसने चाहत्यांच्या जखमेवर चोळलं मीठ

Pat Cummins: यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंसने टीम इंडियाचा किंग विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे.  

Nov 21, 2023, 07:44 AM IST

रिकी पॉटिंग, धोनीनंतर आता पँट कमिन्स, 2023च्या वर्ल्डकपमध्ये जुळून आला विचित्र योगायोग

2023च्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा नाव कोरलं आहे. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे 241 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आणि भारतीयांचे विश्वविजेता होण्याचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळवलं

Nov 20, 2023, 06:48 PM IST

आधी लग्नाची ऑफर, आता हट्ट सोडला! शमीच्या प्रेमात असलेल्या पायल घोषची मोठी घोषणा

मोहम्मद शमीला लग्नाचा प्रस्ताव दिल्याबद्दल प्रसिद्धी मिळवलेल्या पायल घोषने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 20, 2023, 05:09 PM IST

टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा Wasim Akram भावूक, म्हणतो 'संधी मिळायला हवी पण...'

Wasim Akram On IND vs AUS Final : फायनलसारख्या सामन्यांमध्ये टॉस महत्त्वाचा ठरतो, हे मोठ्या सामन्यांसाठी चांगलं नाही, असं मत वसिम अक्रम याने नोंदवलं आहे. 

Nov 20, 2023, 05:00 PM IST

मोदींवरुन टीम इंडियाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तान्यांवर भारतीयांची 'ट्रोलधाड'! म्हणाले, 'तुम्हाला पंतप्रधान तरी...'

World Cup 2023 Ind vs Aus : भारताच्या पराभवानंतर एकीकडे चाहत्यांनी अपार दुःख व्यक्त केलय. तर दुसरीकडे भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानातून मात्र वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने तर थेट पंतप्रधानांना यामध्ये खेचलं आहे.

Nov 20, 2023, 11:36 AM IST

भारताच्या पराभवानंतर अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर म्हणाले, 'काहीच नाही'

Amitabh Bachchan trolled over his tweet : अमिताभ बच्चन यांनी काल केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

Nov 20, 2023, 11:09 AM IST

"...म्हणून कपिल देवला बोलवलं नाही"; वर्ल्डकपच्या सामन्यावरुन संजय राऊतांची भाजपवर टीका

World Cup 2023 Ind vs Aus : वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाच्या दुःखात सहभागी आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. अंतिम सामन्याच्या आयोजनावरुनही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

Nov 20, 2023, 10:36 AM IST

हातात बिअरची बॉटल आणि पायाशी...; World Cup विजयानंतर मिशेल मार्शला ही कसली झिंग?

World Cup: मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिलीये. 

Nov 20, 2023, 10:30 AM IST

'त्यावेळी रोहितने...', गावसकरांनी सांगितला वर्ल्ड कप Final मधला टर्निंग पॉइण्ट; इथेच गमावली मॅच

Sunil Gavaskar On Rohit Sharma Mistake: भारताने दिलेलं 241 धावांचं माफक आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने 6 विकेट्स बाकी असतानाच गाठलं आणि वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं.

Nov 20, 2023, 09:09 AM IST

'लोग भूल जाते हैं...' Final चं आमंत्रण न मिळण्याबाबत कपिल देव असं का म्हणाले?

World cup 2023 : भारतीय क्रिकेट संघानं केलेली एकंदर कामगिरी पाहता यंदाचा वर्ल्ड कप संघ जिंकणार अशीच सर्वांची अपेक्षा होती पण, तसं होऊ शकलं नाही. 

 

Nov 20, 2023, 09:06 AM IST

VIDEO : अनुष्का, अथिया स्क्रीनवर दिसताच हरभजनने केलेल्या 'त्या' कमेंटमुळे वाद! म्हणाला, 'क्रिकेटबद्दल...'

World Cup 2023 Final Ind vs Aus :  भारताचा माजी फिरकीपटू समालोचक हरभजन सिंग अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीवर कमेंट करून अडचणीत सापडला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 20, 2023, 08:51 AM IST

World Cup Final मध्ये पराभूत झालेल्या विराटला पाहून अशी होती अनुष्काची पहिली प्रतिक्रिया...

World Cup Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये यंदाच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामान खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारत सहाव्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.... 

 

Nov 20, 2023, 07:16 AM IST

World Cup 2023 Final : ...अन् इथंच निसटली मॅच! पाहा टीम इंडियाची पराभावाची 5 प्रमुख कारणं

India vs Australia World Cup Final 2023 : वर्ल्ड कप विजयापासून एक पाऊल दूर असताना ऑस्ट्रेलियाने चिवड झुंज दिली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. फायनलमध्ये टीम इंडियाने अशी काय चूक केली? टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? ते पाहुया...

Nov 20, 2023, 12:07 AM IST

IND vs AUS : फायनलमधील पराभवानंतर कॅप्टन रोहितच्या डोळ्यात पाणी! ड्रेसिंग रुममध्ये जाताना ढसाढसा रडला, पाहा Video

Rohit Sharma Heartbreaking Video : पराभव समोर दिसत असताना प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढत चाललं होतं. ऑस्ट्रेलियासाठी विजयी धाव आली अन् भारतीय खेळाडूंच्या (Rohit Sharma Heartbreaking Video) डोळ्यात पाणी आलं.

Nov 19, 2023, 10:39 PM IST

'डियर टीम इंडिया...', वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास मेसेज!

Australia Won World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने दमदार फलंदाजी करत वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे.

Nov 19, 2023, 10:04 PM IST