विराट-रोहितचं युग संपलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाला काय मिळालं?
Team India T20 Series : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका 4-1 अशी जिंकली. टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला या मालिकेतून नवे मॅचविनर खेळाडू मिळालेत.
Dec 5, 2023, 09:34 PM ISTमराठमोळा ऋतुराज गायकवाड इतिहास रचणार, विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडणार
Ind vs Aut 5th T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी20 सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांची नजर असणार आहे ती टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडवर
Dec 3, 2023, 03:16 PM ISTकुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.
Nov 21, 2023, 02:28 PM ISTInd vs Aus Final : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांची बरसात, टीम इंडियाला किती प्राईजमनी?
ICC World cup Australia World Champion : ऑस्ट्रलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया संघावर पैशांची बरसात झाली आहे.
Nov 19, 2023, 09:56 PM ISTरोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन
Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती.
Nov 19, 2023, 04:44 PM IST'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...
IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 03:53 PM ISTIND vs AUS : टीम इंडियाच्या फिरकीसमोर कांगारूंचं लोटांगण, ऑस्ट्रेलियाकडून 200 धावांचं आव्हान!
IND vs AUS, Cricket World Cup : टीम इंडियाच्या त्रिकुटासमोर कांगारूंनी (India vs Australia) लोटांगण घातलं. रविंद्र जडेजा, आर आश्विन अन् कुलदीप यादव यांनी ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर टेकवलं आहे.
Oct 8, 2023, 06:01 PM ISTरोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास; धोनी अन् द्रविडचा रेकॉर्ड मोडला!
IND vs AUS : रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा कर्णधार बनलेला सर्वात वयस्कर कर्णधार (oldest ever captain) ठरला आहे. रोहित शर्माचं सध्याचं वय 36 वर्षे 161 दिवस आहे.
Oct 8, 2023, 04:09 PM ISTIND vs AUS : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया फॉर्ममध्ये! बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात लोळवलं
IND vs AUS 1st ODI : मोहालीच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे.
Sep 22, 2023, 09:44 PM ISTIND vs AUS: टॉस जिंकत रोहित शर्माचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला दिली संधी!
WTC Final 2023 IND vs AUS Live: कॅप्टन रोहितने संघात फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला स्थान दिलंय. भारतीय टीममध्ये फक्त रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) स्थान दिलंय.
Jun 7, 2023, 02:53 PM ISTInd Vs Aus 2nd ODI: टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; विराट-रोहित चाललंय काय?
India Vs Australia : आजच्या सामन्यात केवळ गोलंदाजच नाही तर फलंदाजीची कामगिरीही अत्यंत दयनीय होती. 4 फलंदाज सोडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जिथे टीम इंडियाला 1-1 रन काढणं कठीण होत होतं, तिथे कांगारूंच्या ओपनर्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धु-धु धुतलं.
Mar 19, 2023, 07:11 PM ISTIND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?
IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Mar 9, 2023, 09:57 AM IST
रोहीतच्या `डबल सेन्चुरी`नं खेचून आणला विजयश्री
बंगळुरु वन-डेमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर ५७ रन्सनी मात केली. या विजयासह भारतीय टीमनं सात वन-डे मॅचेसची सीरिज ३-२ नं जिकंली. २०९ रन्सची धडाकेबाजा इनिंग खेळणार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
Nov 2, 2013, 10:22 PM ISTभारताची ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात; सीरिज जिंकली!
नागपुरात मिळविलेल्या धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरू येथील सातवी वन-डे चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘धोनी ब्रिगेड’चे फलंदाज जोरदार फटकेबाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या नरकासुराचा वध करून विजयाचा दीपोत्सव झळकणार का, याची उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.
Nov 2, 2013, 01:22 PM IST