ind vs aus 2nd test

IND VS AUS : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेतून बाहेर

India Squad Australia ODIs:टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कडून टीम इंडियाची (Team India)घोषणा करण्यात आली आहे. यानुसार अनेक खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे,

Feb 19, 2023, 06:46 PM IST

IND vs AUS 2nd Test : के एल राहूलचा पत्ता कट? राहूल द्रविड स्पष्टच म्हणाला...

Rahul Dravid on KL Rahul Performance : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूल (KL Rahul) गेल्या काही सामन्यापासून फलंदाजीत अपयशी ठरतोय. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या टेस्ट सामन्यातही राहूल फारशी अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहे.

Feb 19, 2023, 05:24 PM IST

रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही

R Ashwin Ind vs Aus Test : दिल्ली कसोटी (IND vs AUS 2nd Test) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी, अश्विनने (ravichandran ashwin) भारतासाठी 3 विकेट,तर जडेजाने  (ravindra jadeja) 7 विकेट घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर आटोपला. 

Feb 19, 2023, 04:32 PM IST

Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक

Sir Ravindra Jadeja 7-wicket: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली आहे. दिल्लीत रंगलेल्या या कसोटीत जडेजाची फिरकीची जादू पून्हा एकदा चालली आहे. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने पुर्णत नांगी टाकली होती. एकटा जडेजा ऑस्ट्रेलियाला पुरून उरला आहे.

Feb 19, 2023, 02:41 PM IST

IND vs AUS : Virat Kohli नव्या युगाचा चॅम्पियन; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनही फिका

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.

Feb 19, 2023, 12:58 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाच्या फिरकीसमोर कांगारूंनी टाकल्या नांग्या; भारतापुढे फक्त 115 धावांचं आव्हान!

IND vs AUS: दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियासमोर विजयासाठी 115 रन्सचं लक्ष्य आहे. अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 रन्सवरच आटोपला. अश्विनने 3 तर जाडेजाने 7 विकेट्स काढल्या.

Feb 19, 2023, 11:28 AM IST

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर

World Cup 2023 :  ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामनावीर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर राहणार आहे. 

Feb 19, 2023, 07:14 AM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत संघाला मोठा धक्का, 'हा' धाकड खेळाडू सामन्यातून आऊट?

IND vs AUS 2nd Test Day: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 2nd Test Day) यांच्यात सुरु असलेल्या दिल्ली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. मात्र या सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. एका धडाकेबाज खेळाडू सामन्यातून बाहेर पडू शकतो. 

Feb 18, 2023, 09:31 AM IST

IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती

Feb 17, 2023, 02:57 PM IST

IND vs AUS VIDEO : चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाकडून Guard Of Honour ; कोणत्याही खेळाडूला भावूक करणारा तो क्षण

IND vs AUS VIDEO : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी खास आहे. त्यातलंच एक काराण म्हणजे चेतेश्वर पुजारा... 

Feb 17, 2023, 11:19 AM IST

IND vs AUS: टीम इंडियामध्ये चाललंय काय? Virat Kohli का राहतोय संघापासून लांब?

IND Vs AUS,2nd test:विराट कोहली (Virat Kohli) खेळाडूंपासून लांब रहायला गेला आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चाललंय काय? असा प्रश्न क्रिडाविश्वात विचारला जातोय.

Feb 16, 2023, 08:46 PM IST

ICC Rankings: भारत तिन्ही फॉरमॅटचा 'बादशाह', वनडे, टी-ट्वेंटीनंतर आता कसोटीतही टीम इंडिया नंबर 1

ICC Rankings:  नागपुरमध्ये टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Feb 15, 2023, 03:15 PM IST

Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.

Feb 14, 2023, 09:16 PM IST

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे. 

Feb 14, 2023, 03:38 PM IST