ओम पर्वत निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय?
OM Parvat Location: ओम पर्वत; निसर्गाचा भारावणारा हा आविष्कार भारतात कुठंय? पर्वतांची अशी रचना कुठेच पाहिली नसेल, फोटोमध्ये एकटक पाहिल्यास लगेचच लक्षात येईल. भारताचं वर्णन करताना अनेकदा देशातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या निसर्गसंपदेकडे लक्ष वेधलं जातं. अशा या देशात एक असंही ठिकाण आहे जे अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरत आहे.
May 14, 2024, 01:10 PM ISTViral Video : एक चूक अन् बस थेट दरीत; थरकाप उडवणाऱ्या रस्त्यानं प्रवाशांना नेणारा ड्रायव्हर देव नाही तर आणखी कोण?
भारताला विविधतेनं नटलेला देश असं म्हणतात (incredible india). आता या विविधतेची परिभाषा मात्र तितकीच वेगळी हेसुद्धा तितकंच खरं. अशा या देशातील एका सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिशय खडतर प्रवास करावा लागतो
Nov 8, 2022, 08:36 AM ISTजगातील सर्वात उंच महादेव मंदिर; Video पाहून तुम्हीही म्हणाल Incredible India!!
ड्रोन व्हिडीओमध्ये संपूर्ण शिव मंदीर बर्फाने झाकलेलं दिसतंय
Oct 4, 2022, 02:46 PM ISTवाह अप्रतिम! ही निसर्गाची किमया पाहून मालदीवचा पडेल विसर
भारतात पण असं ठिकाण आहे, ज्यापुढे मालदिवचं सौंदर्यसुद्धा फिक पडेल.
Jul 31, 2022, 05:12 PM ISTबिग बी आणि प्रियांका चोप्रा 'अतुल्य भारत'च्या ब्रँड अँबॅसेडरपदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 10:38 AM ISTअमिताभ, प्रियांका 'अतुल्य भारत'चे ब्रँड अॅम्बेसिडेर
केंद्र सरकारच्या अतुल्य भारत अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडेरपदी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची निवड करण्यात आलीये.
Jan 21, 2016, 03:35 PM ISTकन्फर्म : अतुल्य भारतमध्ये अमिताभ 'इन', आमीर 'आऊट'
अतुल्य भारत या केंद्रीय पर्यटन खात्याच्या अभियानासाठी नवा ब्रँड अँबेसिडर म्हणून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय.
Jan 7, 2016, 07:35 PM IST'अतुल्य भारत'च्या जाहिरातीतून आमिरला डच्चूबाबत संभ्रम
'अतुल्य भारत' या केंद्राच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीतून आमीर खानला डच्चू देण्यात आल्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.
Jan 6, 2016, 04:24 PM ISTआता पर्यटकांसाठी खास सरकारी मोबाइल 'अॅप'
पर्यटन वाढविण्यासाठी भारत सरकारनं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे पर्यटकांना देशभरातील हॉटेल कुठे आणि त्याच्या किंमती, विमानाचं तिकीट आणि स्थानिक फिरण्याचे ठिकाणं यासंबंधीची सर्व माहिती असणार आहे.
Oct 27, 2014, 08:27 PM IST