EPFO : आजच करा हे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान; EPFO कडून माहिती
ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
Dec 29, 2021, 08:12 PM ISTIncome Tax Alert : या 5 गोष्टींचा व्यवहार कॅशने कराल तर पुरते फसाल, जाणून घ्या आयकर नियम
आज आम्ही तुम्हाला अशा 5 व्यवहारांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.
Dec 28, 2021, 08:51 PM ISTVIDEO! उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे, कोट्यवधी रुपये आणि दागिने ताब्यात
Nashik Nandurbar Dhule Incometax Department Raid
Dec 27, 2021, 10:25 PM ISTमोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर
भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे.
Dec 25, 2021, 10:56 AM ISTIncome Tax विभागाने शोधून काढलं घबाडाचं 'शिखर'
या छाप्यात नोटांच्या बंडलांनी भरलेली कपाटंच्या कपाटं अधिकाऱ्यांना सापडली. या नोटा इतक्या होत्या की मोजता मोजता कर्मचारी थकून गेले.
Dec 24, 2021, 10:49 PM ISTइतिहासातील सर्वात मोठा छापा, नोटा नेण्यासाठी मागवावा लागला ट्रक
एका व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली.
Dec 24, 2021, 08:10 PM ISTVideo | 31 डिसेंबरपूर्वी ही कामं पूर्ण करा, नाहीतर...
24 Taas Superfast income tax
Dec 24, 2021, 06:05 PM ISTआयकर विभागाच्या टार्गेटवर पवार कुटुंब? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
बदल्यांसाठी, निविदांसाठी 1000 कोटींची दलाली, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर निशाणा
Oct 9, 2021, 08:50 PM ISTअजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर तिसऱ्या दिवशी आयकरचे छापे सुरूच
Income Tax Raid : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे.
Oct 9, 2021, 10:09 AM ISTWe Support Ajit dada! अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर
अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर आयकर विभागातर्फे सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे
Oct 8, 2021, 03:28 PM ISTइन्कम टॅक्सची धाड : लवकरच दूध का दूध, पानी का पानी - अजित पवार
Income Tax Raid News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांवर, साखर कारखान्यांवर आणि चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. आज दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरुच आहे.
Oct 8, 2021, 10:07 AM ISTआयकर धाडींवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले सत्ताधाऱ्यांना 'या' वक्तव्याचा राग आला असावा
शरद पवार म्हणाले आयकर विभागाच्या (Income Tax) धाडी म्हणजे 'या' वक्तव्याचा राग असावा
Oct 7, 2021, 07:56 PM ISTअजित पवार यांना आणखी एक धक्का, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
याआधी आज सकाळी अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती
Oct 7, 2021, 07:31 PM ISTIncome Tax Raid : सत्तेचा गैरवापर होतोय, महाराष्ट्रात असे राजकारण झालेले नाही - अजित पवार
Income tax officer raid : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या साखर खारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली.
Oct 7, 2021, 01:29 PM ISTसाखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सचे छापे, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Income tax raids : अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले. यावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Oct 7, 2021, 12:13 PM IST