income tax raid

घरात घबाड सापडलेल्या व्यावसायिक पीयूष जैनच्या घरात पुन्हा इतक्या कोटींची रक्कम जप्त

Income Tax Raid on Piyush Jain Home : कानपूरचे परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. आता इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या भोवतीचे फास अधिक घट केले आहेत.  

May 29, 2022, 04:02 PM IST
 Mumbai Ground Report Income Tax Raid Minister Anil Parab Close Sanjay Kadam Andheri Resident PT1M30S

Video | शिवसेना नेते IT रेडच्या रडारवर, पाहा सध्याची परिस्थिती

Mumbai Ground Report Income Tax Raid Minister Anil Parab Close Sanjay Kadam Andheri Resident

Mar 8, 2022, 04:00 PM IST

Income Tax Raid : निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

उत्तर प्रदेशात व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्यानंतर आता एक माजी आयपीएस अधिकारी रडारवर आला आहे.

Feb 2, 2022, 03:30 PM IST

VIDEO : पाण्याच्या टाकीत सापडला कुबेराचा खजिना, नोटा सुकवण्यासाठी अधिकाऱ्यांचा जुगाड

एका व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपये आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Jan 10, 2022, 02:51 PM IST

Income Tax Raid | उत्तर महाराष्ट्रात आयकरची छापेमारी; कोट्यावधींची मालमत्ता जप्त

 आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत कोट्यावधींची मालमत्ता जप्त केली आहे

Dec 27, 2021, 02:33 PM IST

आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड

 IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे. 

Dec 24, 2021, 11:16 AM IST

राज्यात पुन्हा ED आणि ITची मोठी कारवाई, अजित पवार यांच्या निकटवर्तियांच्या घरावर छापा

ED Raid News : राज्यात पुन्हा ED आणि ITकडून कारवाई करण्यात येत आहे.  

Oct 28, 2021, 11:49 AM IST

इन्कम टॅक्सची धाड : लवकरच दूध का दूध, पानी का पानी - अजित पवार

 Income Tax Raid News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांवर, साखर कारखान्यांवर आणि चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. आज दुसऱ्या दिवशीही छापेमारी सुरुच आहे.  

Oct 8, 2021, 10:07 AM IST

'या' अभिनेत्रीच्या बाथरूममधून जप्त केले होते लाखो रुपये, कोर्टात दिली वेश्याव्यवसाय केल्याची कबुली

बरंच नाव आणि पैसे कमावलेल्या अभिनेत्री माला सिन्हा यांना खूप कंजूस असल्याचं म्हटलं जातं

May 5, 2021, 04:09 PM IST
Mumbai Income Tax Raid On Quan Talent Management Company PT3M7S

Video । आयकर विभागाची सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

Mumbai Income Tax Raid On Quan Talent Management Company

Mar 5, 2021, 09:15 AM IST
Nashik Income Tax Raid On Onion Traders PT2M24S

मुंबई | कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे

मुंबई | कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे

Oct 17, 2020, 09:40 PM IST