आयकर छापा : कांद्याचे दर वाढवण्याचे षडयंत्र, बेकायदेशीर साठे केल्याचे उघड
आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याचे उघड झाले आहे.
Oct 17, 2020, 10:18 AM ISTनाशिक | १८० कोटींच्या मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा
नाशिक | १८० कोटींच्या मालमत्तेवर आयकर विभागाचा छापा
Nashik And Dhule Income Tax Raid On Hospitals And Diagnostic Center Rupees 180 Crore Seize
आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे, ७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर टाकण्यात आलेल्या आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे झालेत. या छापेमारीत एकूण ७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.
Feb 23, 2019, 05:30 PM ISTबिहार : उपमुख्यमंत्री मोदी यांच्या बहिणीच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा
भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या बहिणीच्या घरी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे.
Sep 6, 2018, 04:59 PM ISTनाशिक : दोन पुरोहितांवर आयकर विभागाचा छापा
Dec 29, 2016, 02:32 PM ISTपुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
पुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
Dec 15, 2016, 04:06 PM ISTपुण्यात 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या लॉकरमध्ये १० कोटी
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत आयकर विभागाने छापा मारला. हा छापा पर्वती शाखेत पंधरा लॉकर असल्याच्या पार्श्वभूमीवर मारण्यात आला आहे.
Dec 14, 2016, 08:22 PM ISTकोल्हापुरात सराफ व्यवसायिकांवर इन्कम टॅक्सची धाड
शहरातील दहापेक्षा अधिक सराफ व्यवसायिकांवर इन्कम टॅक्स विभागानं धाडी टाकल्यात. सकाळी दहा वाजल्यापासुन ही कारवाई सुरु असल्यानं सराफ व्यवसायीकांचे धाबे दणाणले.
Sep 21, 2016, 11:58 PM ISTकोल्हापुरात सराफा व्यवसायिकांवर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 06:15 PM IST