inauguration

गेल्या १० वर्षांपासून मनोरुग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

६० कोटी रूपये खर्चून बांधलेल्या आंबेजोगाईतल्या मनोरूग्णालयाला गेली दहा वर्ष उदघाटनाची प्रतिक्षा आहे.

Jan 25, 2018, 10:27 AM IST

चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर : हाजरा मोटरवे महामार्गाचं उद्घाटन

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाजरा मोटरवे महामार्गातल्या दोन टप्प्यांचं उद्घाटन केलं. 

Dec 27, 2017, 11:46 PM IST

एसी लोकल उद्घाटनात रंगलं 'मानापमान' नाट्य!

मुंबईत सोमवारी मोठ्या थाटामाटात एसी लोकलचं उद्घाटन झालं... मात्र त्यावरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत आता पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगलंय.

Dec 26, 2017, 11:28 PM IST

अमरावती । बळीराजा जलसिंचन योजनेचं उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 10:46 AM IST

नाशिकमधील कॅथेड्रलचे उद्घाटन

नाताळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील कॅथलिक धर्मप्रांताच्या नव्याने बांधण्यात आलेल्या कॅथेड्रलचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील महत्वाच्या कॅथेड्रल पैकी हे एक आहे.  

Dec 24, 2017, 03:59 PM IST

भिंत फोडून आत घुसली मेट्रो!

दिल्ली मेट्रोची मेजेन्टा लाईन सुरू होण्यापूर्वीच या लाईनवर एक अपघात घडलाय. 

Dec 19, 2017, 05:56 PM IST

धोनीच्या नव्या इनिंगला दुबईतून सुरुवात

एकीकडे धोनीच्या टी-20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच धोनी त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. 

Nov 9, 2017, 08:19 PM IST

आणि अजितदादांची जागा मुख्यमंत्र्यांनी घेतली!

पिंपरी चिंचवडमध्ये येत्या १२ तारखेला विविध उद्घाटनांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत.

Aug 6, 2017, 09:09 PM IST

पंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन

पंतप्रधानांनी केलं पीटी उषा स्कूलमधील सिंथेटीक ट्रॅकचं उद्घाटन

Jun 16, 2017, 02:28 PM IST

पिंपरी-चिंचवडमधल्या शाळेत जेव्हा गेल येतो...

पिंपरी-चिंचवडमधल्या एका शाळेच्या उद्घाटनला वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन ख्रिस गेलनं हजेरी लावली.

Apr 30, 2017, 07:58 PM IST

अडीच हजार रुपयात विमान प्रवास, मोदींकडून 'उडान'चं उद्घाटन

हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'उडान' या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

Apr 27, 2017, 06:56 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी भाजप सरकार करणार मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण

राज्यातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवून भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Apr 17, 2017, 04:25 PM IST

मुंबईकरांना मिळाला नवा सेल्फी पॉईंट, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

सीएसटी स्टेशसमोर भर वाहनांच्या गर्दीतही आरामात उभं राहून आता सेल्फी काढता येणार आहे.

Apr 13, 2017, 06:33 PM IST