imran khan

Inside Story | 'ही' 7 कारणं आणि इमरान खान यांच्यावर AK47 ने झालेला जीवघेणा हल्ला...

इमरान खान यांच्यावर का झाला हल्ला? नेमकी त्यामागील कारणं काय? जाणून घेऊयात Inside Story मधून 

Nov 4, 2022, 04:43 PM IST
Imran Khan supporters took to the streets, Islamabad declared a lockdown PT50S

Video | इम्रान खानच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादेत लॉकडाऊन

Imran Khan supporters took to the streets, declared a lockdown in Islamabad

Nov 4, 2022, 11:10 AM IST

Imran Khan: या व्यक्तीनं वाचवले इम्रान खान यांचे प्राण, हल्लेखोरावर तुटून पडला

Imran Khan firing : इम्रान खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा व्हिडिओ पुढे आला आहे.

Nov 3, 2022, 09:26 PM IST

Imran Khan : गुरू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, शोएब अख्तरला संताप अनावर, Video शेअर करत म्हणाला...

Former pakistani PM Imran Khan : इम्रान खान यांना गुरू मानणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला "इम्रान भाईवर झालेल्या हल्ल्याबद्दल...."

Nov 3, 2022, 09:17 PM IST

Imran Khan Attacked: "हल्ल्याबाबत ऐकलं आता...", इमरान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बाबर आझमनं व्यक्त केल्या भावना

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरु असतानाच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि कर्णधार इमरान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला (Imran Khan Attacked) झाला.

Nov 3, 2022, 08:23 PM IST

Firing at imran khan rally : इम्रान खान यांच्या रॅलीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पहिला फोटो समोर

इम्रान खानच्या (Gunman Arrested) रॅलीत गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली आहे.

 

Nov 3, 2022, 05:56 PM IST

Imran Khan Firing : मोठी बातमी : इम्रान खान यांच्यावर गोळीबार

Imran Khan Attacked In Pakistan : पाकिस्तानातील शहाबाज शरीफ सरकारविरोधात इम्रान खान यांनी मोर्चेबांधणी केली. सरकारविरोधात इम्रान खान यांचा लाहोर ते इस्लामाबाद असा मार्च सुरु आहे. दरम्यान आज गुरुवारी इम्रान खान यांच्या वझीराबादमध्ये रॅलीदरम्यान फायरिंग झाल्याची घटना समोर आलेली आहे.

Nov 3, 2022, 05:28 PM IST

Video : "इम्रान खान घडी चोर"; भर सभेत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान Imran Khan घड्याळ चोर? ​

Oct 28, 2022, 09:06 AM IST

Imran khan विरोधात वॉरंट जारी, कधीही होऊ शकते अटक

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Oct 1, 2022, 10:43 PM IST

Video : "भारत कोणाच्याही पुढे झुकत नाही"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी भर सभेत केले कौतुक

पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून परकीय चलन संपत आल्याने महागाईने उंची गाठली आहे

Aug 15, 2022, 04:37 PM IST