imran khan

इम्रान खान यांचा पुन्हा अपमान, अमेरिका राष्ट्राध्यक्षांशी चर्चा लांबणीवर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याशी चर्चा करण्याची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची इच्छा लांबणीवर पडत असल्याचे दिसत आहे. 

Sep 29, 2021, 08:07 AM IST

आलियाच्याआधी रणबीर 'या' अभिनेत्याच्या पत्नीला करायचा डेट

बॉलिवूडमधील रणबीरच्या या नात्याची सर्वत्र चर्चा 

Sep 28, 2021, 02:30 PM IST

Imran Khan यांची बोलती बंद करणाऱ्या स्नेहा दुबे आहेत तरी कोण?

स्नेहा दुबे यांनी इम्रान खान यांना दिलं सडेतोड उत्तर 

Sep 25, 2021, 01:37 PM IST

T20 WORLD CUP : अपमानाचा बदला घ्या! पाक खेळाडूंना पंतप्रधान इम्रान खान यांचं आवाहन

न्यूझीलंडचा दौरा रद्द होण्यामागे भारत कारणीभूत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे

Sep 24, 2021, 04:16 PM IST

Viral : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून 32 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर... नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

अलीकडच्या काळात, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे,

Aug 31, 2021, 03:24 PM IST

पाकिस्तानचे पंतप्रधान बरळले, म्हणाले बलात्कारासाठी मोबाईल जबाबदार

इम्रान खान यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे

Aug 26, 2021, 07:16 PM IST

'ही' डॉन दाऊद याची 'गर्लफ्रेंड' आता इम्रान खानची दिवानी; पाहा काय आहे तिचे 'स्वप्न' !

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची गर्लफ्रेंड पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची दिवानी झाली आहे.  

Jul 27, 2021, 07:40 AM IST

भारत-पाकिस्तानमधील चर्चेत RSS ची विचारसरणी अडथळा - इम्रान खान

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातल्या चर्चेत आरएसएसची (RSS) विचारसरणी अडथळा ठरत असल्याचा अजब शोध पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी लावला आहे.  

Jul 17, 2021, 08:08 AM IST

घरात घूसून मॉडेलची गळा चिरून हत्या

हत्ये प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू

Jul 12, 2021, 12:48 PM IST

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना म्हटलं गाढव... संसदेत अराजकता

पाकिस्तानमधील (Pakistan) संसदेमधील गोंधळ  वृत्तवाहिन्यांवर आंखों देखा हाल पाहायला मिळाला.

Jun 16, 2021, 07:52 PM IST

महिला खासदाराने पुरुष खासदाराला कॅमेऱ्यासमोर असं थोबडलं, व्हिडीओ

कॅमेऱ्यासमोर महिला खासदाराने कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

Jun 10, 2021, 11:51 AM IST