imran khan

Imran Khan Arrest: मोठी अपडेट! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफचे (Tehreek-e-Insaf) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेची शक्यता आहे. पोलिसांनी इम्रान खान यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. पोलिसांनी या रस्त्यांवर कंटेनर आणि दंगल पथकांना तैनात केलं आहे.

 

 

Mar 14, 2023, 05:28 PM IST

Sunny Leone मुळे पाकिस्तानात नवा राजकीय वाद! जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय

Pakistan Politics over Sunny Leone: पाकिस्तानमधील आर्थिक संकटाबरोबरच तेथील राजकीय संघर्षही जगभरात चर्चेत असतानाच आता या राजकीय टीका टिप्पणीमध्ये थेट पॉर्न स्टार सनी लिओनीचा संदर्भ देण्यात आला आहे.

Mar 7, 2023, 02:14 PM IST

Imran Khan Arrest: अटक होण्याआधीच इम्रान खान फरार? पोलिसांनी दिली माहिती

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यासाठी पोलीस अटक वॉरंट (Arrest Warrant) घेऊन घरी दाखल झाले होते. 28 फेब्रुवारीला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांना दिलासा दिला होता. मात्र तोशखाना प्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

 

Mar 5, 2023, 04:51 PM IST

Imran Khan Cases : इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले आणि ...

Imran Khan Cases : पाकिस्तान (Pakistan)  तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan ) यांना इस्लामाबाद हायकोर्टाने मोठी दिलासा दिला आहे. तोशाखाना प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक होण्याची शक्यता होती. भेटवस्तूंच्या लिलावात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी इम्रान अडचणीत आलेत. स्थानिक कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. 

Mar 1, 2023, 09:30 AM IST

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचे तुकडे होणार? इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती

Pakistan may split into parts: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या भवितव्याबद्दलची ही शंका उपस्थित केली आहे.

Feb 16, 2023, 09:39 PM IST

घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय Imran Khan ? Viral Video मुळे 'ती' पहिल्यांदाच जगासमोर

Imran Khan चा अखेर तो व्हिजीओ आला समोर... 'या' अभिनेत्रीमुळे झाला होता का इमरान आणि अवंतिकाचा घटस्फोट? 

Feb 6, 2023, 05:49 PM IST

इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता! थेट पाकिस्तानी निवडणूक आयोगाने जारी केलं अटक वॉरंट

इम्रान खान यांच्याबरोबरच त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे

Jan 11, 2023, 09:11 AM IST

एकमेकांपासून दूर झाल्यानंतर Imran Khan ची पत्नी दिसली 'या' Mystery Man सोबत!

बॉलिवूड अभिनेता इम्रान खानच्या पत्नीनं केले Mystery Man सोबत फोटो शेअर... फोटो पाहून नेटकऱ्यांना आली इम्रान खानची आठवण

Jan 7, 2023, 06:27 PM IST

Deepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?

Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...

Jan 5, 2023, 11:32 AM IST

'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम

Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...

Jan 5, 2023, 10:44 AM IST

पाकिस्तानात हे काय सुरुयं? लष्करप्रमुखांचे अनेक अभिनेत्रींसोबत शरीर संबध, तर Imran Khan स्वत:ला म्हणाले Playboy...

Pakistan News: जनरल कमर जावेद बाजवा (Pak Army Chief Javed Bajwa) आणि आयएसआयचे माजी चिफ जनरल फैज हमीद (Faiz Hamid) हे राजकीय नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रींचा वापर करत होते. या पाकिस्तानी अभिनेत्रींना गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयात बोलावून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा दावा माजी लष्करी अधिकारी आदिल राजा (Adil Raja) यांनी केला आहे.

Jan 3, 2023, 06:14 PM IST

'जाने तू या जाने ना' फेम इम्रान खानचा बदललेला लूक पाहून चाहते हैराण

इम्रान खानने वयाच्या ५ व्या वर्षी कयामत से कयामत तक या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं.

Nov 21, 2022, 10:51 PM IST

Babar Azam: "वर्ल्ड कप जिंकला तर बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होणार"

Sunil Gavaskar At Comparison Between 1992 World Cup And 2022 T20 World Cup: भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर यांनी देखील पाकिस्तानला चिमटे काढले आहेत, म्हणाले...

Nov 10, 2022, 11:01 PM IST

Imran Khan: "...तर मी वाचलोच नसतो", हल्ल्यानंतर पहिल्यांदाच इम्रान खान यांचा मोठा गौप्यस्फोट!

Pakistan News : इम्रान खान यांनी (Imran Khan Press Conference) आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. 'माझ्यावर हल्ला होणार...'

Nov 4, 2022, 10:31 PM IST