imran khan news

घटस्फोटित अभिनेत्याच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, आता राहतेय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

इमरान खान आणि लेखा वॉशिंग्टन डेट करत आहेत. लेखाने एका मुलाखतीदरम्यान तिचे प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे. 

Dec 7, 2024, 08:40 PM IST

'त्याच्या शर्टातून दुर्गंध यायचा...', प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल डिझाईनरने केला मोठा खुलासा

"त्याने घाणेरडा शर्ट परिधान केला होता. त्याच्या शर्टमधून दुर्गंध येत होता", असा खुलासा त्याची वेशभूषाकार निहारिका भसीनने केला आहे. 

Feb 11, 2024, 09:01 PM IST

पाकिस्तान 'मार्शल लॉ'च्या दिशेने, राडा सुरूच... Bushra Bibi आहेत तरी कोण?

Imran Khan News: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (SC of Pakistan) इम्रान खान यांचा जामीन मंजूर करत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा 'मार्शल लॉ'च्या दिशेने जात असल्याचं दिसतंय. मात्र, नेमकं हे प्रकरण काय आहे? बुशरा बीबी (Bushra Bibi) कोण आहेत?

May 11, 2023, 06:54 PM IST

Imran Khan Arrest: इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पोलीस घरी दाखल

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक केलं जाण्याची शक्यता आहे. तोशखाना (Toshkhana) प्रकरणी अटक करण्यासाठी पोलीस इम्रान खान यांच्या घऱी दाखल झाले आहे. दरम्यान पीटीआय पक्षाचे माजी नेते फवाद चौधरी (Fawad Chaudhary)  यांनी इम्रान खान यांना अटक केल्यास स्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा दिला आहे. 

 

 

Mar 5, 2023, 02:36 PM IST

Imran Khan Attacked: "हल्ल्याबाबत ऐकलं आता...", इमरान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बाबर आझमनं व्यक्त केल्या भावना

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरु असतानाच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि कर्णधार इमरान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला (Imran Khan Attacked) झाला.

Nov 3, 2022, 08:23 PM IST