important

मुलांना जंत होण्यामागे टीव्ही आणि मोबाईल जबाबदार? डॉक्टरांनी दिला सल्ला; ही सवय कशी बदलाल?

अनेक लहान मुलांना जंतांचा त्रास होतो. या जंतांमुळे मुलांना आरोग्याच्या अनेक समस्या तयार होतात. मुलांची भूक यामुळे मारली जाते एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या व्याधी निर्माण होते. 

Jun 5, 2024, 04:32 PM IST

..तर शाहरुख खानच्या परवानगी शिवाय Team India चा मुख्य प्रशिक्षक निवडणं केवळ अशक्यच!

Shah Rukh Khan Connection With India Head Coach: भारताचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे.

May 26, 2024, 09:41 AM IST

ब्रा घालून झोपण्याचे धक्कादायक दुष्परिणाम

Why It Is Important To Remove Bra While Sleeping: झोपताना ब्रा काढून झोपणं आरोग्यासाठी फायद्याचे असते.

Aug 30, 2023, 03:24 PM IST

Petrol Pump Fraud: पेट्रोल पंपावर Zero पाहण्यापेक्षाही महत्त्वाची आहे 'ही' गोष्ट; चुकलात तर बसेल मोठा फटका

Petrol Pump Frauds: अनेकदा पेट्रोल पंपावर इंधन भरताना आपण मशीनवरील किती इंधन भरलं आहे हे आणि किती रुपये बील झालं आहे याची आकडेवारीच पाहतो. मात्र त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची आकडेवारी पाहणं गरजेचं आहे.

May 19, 2023, 03:32 PM IST

Women health : पावसाळ्यात Pubic hair शेव्ह करणं किती योग्य? जाणून घ्या!

Pubic hair योनीसाठी संरक्षक म्हणून काम करतात आणि विविध प्रकारचं इन्फेक्शन होण्यापासून रोखतात.

Aug 17, 2022, 11:40 AM IST

किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट; बँकांकडून मिळणार 'ही' सुविधा

Nirmala Sitharaman on KCC: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, केसीसी धारक शेतकऱ्यांना बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे.

Jul 8, 2022, 08:04 AM IST

'देवेंद्र फडणवीस यांचा जोश आज आधीसारखा दिसला नाही'; अजित पवारांचा टोला

Maharashtra Assemly : आज शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी झाली. सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करीत भाषण केले

Jul 4, 2022, 12:46 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक्झिट मोडमध्ये ? मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज महत्वाची बैठक

 शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या गटाने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

Jun 23, 2022, 11:31 AM IST

President Election | राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील आमदार- खासदारांची भूमिका किती महत्वाची?

देशात नवीन राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून त्याजागी नवीन राष्ट्रपतींची निवड करण्यात येईल.

Jun 10, 2022, 03:08 PM IST

शरीरासाठी का महत्त्वाचं आहे स्ट्रेचिंग? जाणून घ्या या मागची 5 महत्त्वाची कारणं

शरीराच्या सर्वच भांगाना स्टेचिंगची जास्त गरज आहे. तुम्ही व्यायाम केला नाहीत, तरी स्ट्रेचिंगला तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनवा.

Apr 29, 2022, 05:09 PM IST

कोणतंही औषध घेण्याअगोदर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या!

औषधांचे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खाली नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.

Apr 24, 2022, 03:47 PM IST
Rana Couple Important Points Of FIR PT2M17S

Indian Railways : रेल्वेच्या 442 गाड्या रद्द, पाहा Cancel Train ची संपूर्ण यादी

 रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवासी, मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.

Feb 5, 2022, 01:34 PM IST

तिसऱ्या लाटेविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती

तिसऱ्या लाटेतही पीक येण्याची शक्यता होती. दरम्यान यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Jan 29, 2022, 12:38 PM IST