important decisions

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

Cabinet Meeting Decesion:  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक लोकप्रिय निर्णय घेण्यात येत आहेत. 

Mar 16, 2024, 02:13 PM IST

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ७ महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Aug 26, 2020, 07:23 PM IST

कोरोना संकटात ईद साजरी करण्याबाबत महत्वाचा निर्णय

 पहील्यांदाच ईदमध्ये गळाभेट होणार नाही

May 23, 2020, 07:55 AM IST

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले महत्वाचे निर्णय

 मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. 

May 7, 2020, 08:42 AM IST

एसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय

 एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.

Dec 30, 2014, 01:13 PM IST

राज्य मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाने आज 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १२३ तालुक्यांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलंय. इथे शेतक-यांना वीजपंपावर ३३ टक्के वीजबीलमाफी मिळेल. दुसरा निर्णय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आहे.

Aug 13, 2014, 07:26 PM IST