Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTWeather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान
IMD Weather News: उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
Dec 15, 2023, 07:23 AM ISTMaharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा...; मुंबईसह राज्यात 'या' दिवशी वाढणार थंडी
Weather Forecast: हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2023, 06:56 AM ISTदेशातील 'या' रणरणत्या वाळवंटात पडली कडाक्याची थंडी; पाणीही गोठलं
Rajasthan tourism : देशाच्या इतरही राज्यांमध्ये आता हिवाळा खऱ्या अर्थानं सुरु झाला असून, राजस्थानही याला अपवाद नाही.
Dec 11, 2023, 09:00 AM ISTMaharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता.
Dec 3, 2023, 10:08 AM ISTमुंबईकरांची सकाळ वादळी पावसाने; घरांचे पत्रेही उडाले
मुंबई आणि राज्यात आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे.
Nov 26, 2023, 10:08 AM ISTमुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या सरी, कसे आहे आजचे हवामान?
Mumbai Rain: पावसानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारेल आणि प्रदूषणही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Nov 26, 2023, 06:18 AM ISTमुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट
Maharashtra Winter Update : साधारण दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागते. पण कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे.
Oct 26, 2023, 07:02 PM ISTमुंबईत October Heat चा कहर! मागील 10 वर्षांमध्ये केवळ तिसऱ्यांदाच असं घडलं की...; या आठवड्यातही मुंबईकरांना इशारा
Weather Update Maharashtra: ऑक्टोबर हिट असतानाच मुंबईतील शनिवार हा सर्वात उष्णवार ठरला आहे. या दिवशी उच्च तापमानाची नोंद झाली आहे.
Oct 22, 2023, 08:11 AM ISTMumbai Weather News : हुश्श! मुंबईवर धडकणाऱ्या चक्रीवादळानं बदलली दिशा; आता 'इथं' धोक्याचा इशारा
Mumbai Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिशेला निघालंय? पाहा मोठी बातमी आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन. शहरावरील धोका टळला तरी आता वादळ कुठंय?
Oct 20, 2023, 11:25 AM IST
मुंबईला चक्रीवादळाचा धोका; प्रचंड ताकदीनं वाहणारे वारे कुठे धडकणार?
Mumbai Weather News : काय? मुंबईत धडकणार चक्रीवादळ? पाहा हवामान विभागानं दिेलेला इशारा आणि वादळाचं Live Location
Oct 19, 2023, 01:11 PM IST
राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या
Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
Oct 2, 2023, 06:26 AM ISTरविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट
Mahrashtra Weather Update: पुढील 24 तासांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय.
Sep 24, 2023, 06:55 AM IST