Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक
Delhi Temperature: दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमानान 50 अंशांच्या आकड्याला स्पर्श केलेला असतानाच दुसरीकडे तापमानानं ऐतिहासिक आकडा गाठल्याचं म्हटलं गेलं.
May 30, 2024, 08:04 AM IST
VIDEO | पुढील 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज
IMD Alert Monsoon At Kerala know in detail
May 29, 2024, 06:45 PM ISTपुण्यात अचानक वाढला गारठा; तापमानात 10 अंशांनी घट
Pune Weather Updates: प्रचंड उकाड्यानंतर पुण्यात अचानक, 'मौसम मस्ताना' काही कारण नसताना...? हवेतील गारठा पाहता लगेच होईल पुणे गाठण्याची इच्छा. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर, कुठं उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळं अडचणी आणखी डोकं वर काढताना दिसत आहेत. पुणे मात्र यास अपवाद ठरत आहे.
May 29, 2024, 11:34 AM ISTMaharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Maharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
May 28, 2024, 07:34 PM ISTVIDEO | अकोला ठरलं विदर्भातील सर्वात उष्ण शहर, 44 ते 45 अंश तापमानाची नोंद
Maharashtra Heatwave Akola Hottest City In State
May 26, 2024, 02:05 PM ISTWeather Update | मुंबईकर उष्णतेनं हैराण; ढगाळ वातावरण अडचणी वाढवणार
IMD Alert Maharashtra Gujarat On Heatwave And Possibly Unseasonal rain
May 22, 2024, 11:20 AM ISTमान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल; 31 मे रोजी केरळात दाखल होणार
IMD declares onset of southwest monsoon over Andaman Sea
May 19, 2024, 04:55 PM ISTमहाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल
Monsoon in Maharashtra Latest News: उकाडा असह्य झालेल्या महाराष्ट्राला आता पावसाची प्रतिक्षा लागलेली असताना हवामान विभागाने (Weather Department) आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनचं अखेर अंदमानात आगमन झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
May 19, 2024, 03:29 PM IST
Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?
Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
May 19, 2024, 06:41 AM ISTIMD | एल निनोचा प्रभाव ओसरल्याने यंदा मान्सून लवकर येणार
IMD Announced Monsoon To Arrive Andaman And Nicobar Island Early
May 14, 2024, 12:55 PM ISTमुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार
Mumbai Weather Update: येत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे.
May 13, 2024, 05:06 PM ISTUnseasonal Rain : मुंबईत पुढील 24 तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Forecast : राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीटीसह पाऊस (Unseasonal Rain In Maharastra) पडण्याची शक्यता आहे.
May 12, 2024, 09:35 PM ISTराज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
May 12, 2024, 07:20 AM ISTWeather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
May 11, 2024, 07:11 AM ISTUnseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
May 10, 2024, 09:38 PM IST