Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून 'या' दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल
Mobile Phone Buy 2023 : जर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन स्मार्ट फोन किंवा कोणताही मोबाईल घेण्याच्या विचारत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त.
Sep 15, 2023, 09:10 AM IST
२०० अब्ज डॉलरची संपत्ती एका क्षणात नष्ट , भारतीयांना इशारा जरा सांभाळून
क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून केवळ 24 तासांत जवळपास $200 अब्ज किमतीची संपत्ती नष्ट केली
May 25, 2022, 03:23 PM ISTअसं आयुष्य जगत होते भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत, पाहा फोटो
बिपीन रावत यांचा दिलदारपणा 'या' फोटोतून
Dec 9, 2021, 10:13 AM ISTChandrayaan2 : NASAला सापडले विक्रम लँडरचे अवशेष
सप्टेंबर महिन्यात चंद्रापासून काही अंतरावर असतानाच.....
Dec 3, 2019, 07:42 AM ISTइस्त्रोकडून 'चंद्रयान-2' चे ऑर्बिटर फोटो जाहीर
विक्रमशी संपर्क होण्याची शक्यता
Oct 5, 2019, 08:30 AM ISTफेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव...
तामिळनाडूच्या सेलममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फेसबूकमुळे एका २१ वर्षीय तरूणीला प्राण गमवावा लागला आहे. या तरूणीचा फोटो अज्ञात व्यक्तींनी मॉर्फ्ड करून म्हणजे त्यात छेडछाड करून त्याला अश्लिल केले होते.
Jun 28, 2016, 06:30 PM ISTव्हॉटस अॅपचं सेटिंग्ज करा, पैशांसह बॅटरीही वाचवा
तुमच्या मोबाईलवर व्हॉटस अॅपवर येणार फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होतात, यामुळे तुमचा इंटरनेट डेटा लवकरच खर्च होतो, तुमच्या खिशाला चाट बसते. शिवाय फोनची बॅटरीही लवकर संपते आणि फोन तापतो यामुळे फोनचं आणि बॅटरीचंही आयुष्य कमी होतं.
Nov 16, 2015, 12:57 PM ISTव्हॉटस्अपमुळे खतरनाक पद्धतीने बाइक चालविणारं जोडपे अटकेत
नियमांना पायंदळी तुडवत खतरनाक पद्धतीने बाइक चालविण्याची हौस एका जोडप्याला खूप महागात पडली. या जोडप्याचे धोकादायक रित्या बाइक चालविण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना दंडही ठोठावला.
Mar 23, 2015, 07:08 PM ISTपॉर्नः गुगल खोलू शकतो तुमची पोल
ह्युस्टन : चाइल्ड पॉर्नसंदर्भातील सामग्री ठेवणे एका युजरला महागात पडले आहे. गुगलने यांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर लोकांनी खाजगी इमेलच्या प्रायव्हसी आणि इंटररनेट पुलिसिंगबाबत गुगलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Aug 5, 2014, 05:40 PM ISTआता मोबाईलमध्येच 'प्रोजेक्टर'ही !
१ ते २ सेंटीमीटरच्या या छोट्याशा प्रोजेक्टरमध्ये डिजीटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, गेमिंग डिव्हाइसेस यांसारखी वेगवेगळी विद्युत उपकरणं बसवण्यात आली आहेत. या मोबाइलमधून हाय क्वालिटी इमेजेस, व्हिडिओ पाहाता येतात.
Feb 29, 2012, 06:11 PM IST