'आरबीआय'ने नाही तर 'आरएसएस'ने दिला 'नोटबंदी'चा सल्ला- राहुल गांधी
नोटबंदीचा सल्ला रिझर्व बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय)ने नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलायं.
Feb 13, 2018, 08:44 PM ISTकधी होणार २ हजारची नोट चलनातून बाद...
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता दोन हजारच्या नवीन नोटांचा साठा करणाऱ्यांना सरकार दणका देऊ शकते. अशी साठवून ठेवण्याचा विचार करणा-या मंडळीसाठी एक वाईट बातमी आहे. पाच वर्षानंतर दोन हजारची नवी नोटही चलनातून बाद होईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत, सीए आणि पत्रकार एस गुरुमूर्ती यांनी केला आहे.
Dec 12, 2016, 09:22 PM IST