icse board

ICSE च्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्र अव्वल, असा पाहा रिझल्ट

ICSE ISC 10th and 12th Result 2024 Out: काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशनने आयसीएसई आणि आयएससीच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जाहीर करण्यात आला आहे. 

 

May 6, 2024, 12:04 PM IST

१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवाटप योजना ICSE बोर्डाने सादर करावी - मुंबई उच्च न्यायालय

आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या १० वी तसेच १२ वीच्या परीक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केले जाईल?

Jun 18, 2020, 06:18 AM IST

पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम

पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार 

Jan 21, 2020, 11:29 PM IST

आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर

ICSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातली मुस्कान पठाण पहिली आलीये. तिला ९९.४ गुण मिळालेत. 

May 29, 2017, 05:14 PM IST

'आयसीएसई' बोर्डात मुंबईची अनन्या देशात पहिली

 मुंबईतील अनन्या हर्षद पटवर्धनने  'आयसीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर, कोलकत्याचा सौगाता चौधरी यानेही ९९.२० टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आले आहेत.

May 18, 2015, 04:35 PM IST