icc

कॅप्टन रोहित शर्मासमोर BCCI सचिव जय शहांची मोठी भविष्यवाणी, 'बार्बाडोसमध्ये झेंडा रोवला तसा...'

Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित शर्मा अँड कंपनीने घाम गाळून मोहर उमटवली होती. टीम इंडियाने थाटात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता.

Aug 22, 2024, 06:31 PM IST

Jay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?

Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. 

Aug 21, 2024, 01:23 PM IST

बांगलादेश नाही तर आता 'या' देशात होणार महिला टी 20 वर्ल्ड कप, ICC ने दिली मोठी अपडेट

बांगलादेशमध्ये बिघडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे तेथे वर्ल्ड कप खेळवणे सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य नसून वर्ल्ड कपच्या आयोजनाचे ठिकाण बदलावे अशी मागणी अनेक देशांकडून केली जात होती. 

Aug 20, 2024, 09:22 PM IST

रोहित आणि विराटचे लाड का करतंय बीसीसीआय? जय शहांनी स्पष्टच सांगितलं, 'देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर...'

Jay Shah On workload managent : दुलीप ट्रॉफीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार नाहीत. त्यावर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Aug 15, 2024, 04:57 PM IST

BCCI ने धुडकावून लावली आयसीसीची 'ती' ऑफर, टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार नाही?

Jay Shah On T20 womens World Cup : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान आयसीसीने बीसीसीआयला ऑफर दिली होती, अशी माहिती जय शहा यांनी दिलीये. 

Aug 15, 2024, 04:14 PM IST

ICC Rankings मध्ये मोठा उलटफेर, रोहित शर्माची झेप... बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान

Latest ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान दिलं आहे. 

Aug 14, 2024, 05:44 PM IST

बांगलादेश क्रिकेटचे अध्यक्ष देश सोडून पळाले, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' तीन देशांचा पर्याय?

Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशमध्ये दोन महिन्यांनी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. 

Aug 9, 2024, 05:20 PM IST

Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

Aug 4, 2024, 04:15 PM IST

Champions Trophy : '...म्हणून विराटने पाकिस्तानात यायला पाहिजे', वर्ल्ड कप विनर कॅप्टनचं मोठं वक्तव्य

Champions Trophy 2024 : खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्टपणे पीसीबीला सांगितलं आहे. अशातच युनूस खानने (Younis khan on Virat Kohli) मोठं वक्तव्य केलंय.

Jul 24, 2024, 07:35 PM IST

बीसीसीआयची छप्परफाड कमाई, तर 'हे' सर्वात गरीब क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर?

BCCI Net Worth : आयसीसी मान्यता असलेल्या 108 देशात क्रिकेट खेळलं जातं. पण काही मोजक्या देशात क्रिकेट खेळाची लोकप्रियता जास्त आहे. पण तु्म्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड कोणतं आहे. 

Jul 12, 2024, 03:09 PM IST
Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations PT1M40S

टीम इंडियाचा पाकिस्तानात खेळण्यास नकार

Indian Team oppose champions trophy in pakistan BCCI request ICC for other locations

Jul 11, 2024, 04:40 PM IST

टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा प्रश्नच नाही! BCCI चं म्हणणं, 'या 2 देशामध्ये खेळवा चॅम्पियन्स ट्रॉफी'

2025 ICC Champions Trophy in Pakistan: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असून पाकिस्तानने यासंदर्भातील तयारी सुरु केली आहे. ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमेटमध्ये खेळवली जाणार असले तरी पाकिस्तानात भरवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

Jul 11, 2024, 12:09 PM IST

जय शाह ICC चे चेअरमन होणार? BCCI चं सचिवपद सोडण्याची शक्यता, फक्त त्यांना...

बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची (ICC Chairman) निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. 

 

Jul 8, 2024, 04:22 PM IST

'टेन्शन घेऊ नका! भारतीय संघ पाकिस्तानी दौऱ्यावर नाही आला तर...'; जय शाहांचं नाव घेत इशारा

2025 Champions Trophy India Tour Pakistan: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला देण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका माजी क्रिकेटपटूने रोखठोक भूमिका मांडली आहे.

Jul 5, 2024, 03:49 PM IST

T20 वर्ल्ड कप विजयानंतर आयसीसीचं हार्दिक पांड्याला मोठं गिफ्ट, टी20त लिहिला नवा अध्याय

ICC T20 Ranking : टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावल्यानंतर खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होतोय. आता टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला आंतराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने मोठं गिफ्ट दिलं आहे. 

Jul 3, 2024, 03:45 PM IST