भारताच्या महिला संघाचं होळी सेलिब्रेशन

देशभरामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटच्या महिला संघानंही होळी उत्साहामध्ये एकमेकींना रंग लावून साजरी केली. 

Updated: Mar 24, 2016, 03:47 PM IST
भारताच्या महिला संघाचं होळी सेलिब्रेशन title=

मुंबई: देशभरामध्ये होळी उत्साहामध्ये साजरी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटच्या महिला संघानंही होळी उत्साहामध्ये एकमेकींना रंग लावून साजरी केली. 

भारतीय महिला संघ टी 20 वर्ल्ड कप खेळत आहे. पण सेमी फायनलमध्ये जायच्या त्यांच्या आशा मावळल्या आहेत. पण तरीही महिला संघाचं होळी सेलिब्रेशन मात्र जोरात सुरु आहे. 

पाहा होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ

 

 

ICC WT20

HAPPY HOLI: Indian Cricket Team ladies celebrate the festival of colours

Posted by Indian Cricket Team on Thursday, March 24, 2016