icc world cup 2015

टीम इंडियानं खरी करून दाखवली सचिनची भविष्यवाणी!

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट याबद्दल काहीच सांगायची गरज नाही. वर्ल्डकपबद्दल सचिननं केलेली भविष्यवाणी खरी ठरलीय आणि ती खरी करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Mar 22, 2015, 04:36 PM IST

क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला

 क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

Mar 17, 2015, 02:17 PM IST

१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल

वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.

Mar 13, 2015, 05:15 PM IST

शोएब भाईचा सल्ला उपयोगी पडला: मोहम्मद शमी

बॉलिंगमध्ये गति मिळण्याचं श्रेय शोएब अख्तरला देत भारतीय फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं म्हटलं की, पाकिस्तानच्या या दिग्गज बॉलरनं त्याला रन अप छोटा घेण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळं त्याला आपली गति वाढनिण्यासाठी मदत मिळाली. 

Mar 8, 2015, 04:12 PM IST

वर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच  वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 

Mar 5, 2015, 02:31 PM IST

वर्ल्ड कपचे पॉइंट्स टेबल

वर्ल्ड कपमधील साखळी सामन्यांमध्ये कोणत्या संघाची काय आहे स्थिती पाहण्यासाठी हे पॉइंट्स टेबल

Feb 28, 2015, 03:29 PM IST

स्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs श्रीलंका (वर्ल्डकप २०१५)

 

मेलबर्न: श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश ही मॅच मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झालीय. 

 

Feb 26, 2015, 09:12 AM IST

स्कोअरकार्ड : आयर्लंड vs संयुक्त अरब अमिरात

आयर्लंड vs संयुक्त अरब अमिरात यांच्यात आज लढत होत आहे.

Feb 25, 2015, 08:56 AM IST

व्हाट्सअॅप बाबा तोंडावर पडला, पाकिस्तान पराभूत

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान विजय होईल असा दावा करण्यात आला होता. तर ऑस्ट्रेलिया  जिंकेल अस म्हटलं होतं. मात्र, यापैकी काहीही झालेले नाही. पाकिस्तानचा वेस्ट इंडिजकडून पराभव झालाय. तर ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. 

Feb 21, 2015, 10:42 AM IST

वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स, व्हॉट्सअॅपवर व्हायरल मेसेजमध्ये विजेत्याचे नाव?

 आज काल व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरतो आहे. या व्हायरल मेसेजमुळे एक खळबळ उडाली आहे. मीडियात आलेल्या काही बातम्यांनुसार या मेसेजमध्ये वर्ल्ड कपच्या सर्व मॅच फिक्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार या कथीत मेसेजमध्ये प्रत्येक मॅचचा विजेता आणि वर्ल्ड कपच्या विजेत्याचे नावही देण्यात आले आहे. 

Feb 19, 2015, 05:00 PM IST

'पाक' विजयाची आठवण असलेला स्टम्प का नेऊ शकला नाही धोनी?

 पाकिस्तान विरुद्ध प्रत्येक विजयाची आठवण म्हणून सवयीप्रमाणे कॅप्टन महेंद्र सिंह धोनी स्टम्प नेवू शकला नाही. हा पहिलाच असा वर्ल्डकप ठरला. 

Feb 17, 2015, 12:24 PM IST