बुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी
Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.
Jan 2, 2024, 02:33 PM ISTWorld Cup 2023 | सोलापुरात वर्ल्ड कप फिव्हर, पाहा काय म्हणतायत क्रिकेटप्रेमी
World Cup 2023 Fever In Kolhapur
Nov 19, 2023, 12:25 PM ISTWorld Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात
World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:20 PM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:05 PM ISTछोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद
World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
Nov 19, 2023, 07:18 AM ISTIND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?
वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 29, 2023, 11:49 AM IST'उगाच रँकिंग आणि रेकॉर्ड...,' बाबर आझमवर संतापला गौतम गंभीर, म्हणाला 'सर्वात आधी तू...'
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पराभूत केलं असून, ते जवळपास स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
Oct 28, 2023, 11:17 AM IST
ICC Ranking : आयसीसी ODI क्रमवारीत रोहित शर्माची मोठी झेप, बाबर आझमची बादशाहत धोक्यात
ICC ODI Batting Rankings: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची आयसीसी क्रमवारीतील बादशाहत धोक्यात आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे.
Oct 18, 2023, 05:21 PM ISTIND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला.
Oct 14, 2023, 01:21 PM IST
Captain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण
Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले.
Oct 12, 2023, 07:38 AM ISTWorld Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा
Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 9, 2023, 08:27 PM ISTKL Rahul : मैदानावर उतरताच विराटने मला सांगितलं की...; कोहलीने दिलेल्या कानमंत्राचा राहुलकडून खुलासा
KL Rahul : 3 विकेट्स गेल्यानंतर विराट ( Virat Kohli ) आणि राहुलने ( KL Rahul ) 165 रन्सची पार्टनरशिप करत भारताला विजयाच्या वाटेवर आणलं. यावेळी के.एल राहुलने उत्तम 97 नाबाद रन्स केले. यावेळी सामना संपल्यानंतर के.एल राहुलने एक मोठा खुलासा केला आहे.
Oct 9, 2023, 09:09 AM ISTWorldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
Oct 5, 2023, 06:16 PM IST
स्वत:ला कट्टर क्रिकेट चाहते म्हणवता... World Cup चे हे Interesting Facts माहितीच पाहिजेत
क्रिकेट विश्वचषक, अधिकृतपणे ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक म्हणून ओळखला जातो, ही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या खेळाची प्रशासकीय संस्था, दर चार वर्षांन या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे आणि ICC द्वारे "आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरची प्रमुख स्पर्धा" मानली जाते. या बद्दल जाणून घेऊया काही तथ्ये...
Sep 30, 2023, 04:40 PM IST
ते सध्या काय करतात? 2011 वर्ल्ड कपमधले टीम इंडियाचे खेळाडू आता कुठे आहेत
ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या स्पर्धेसाठी सज्ज झालीय. याआधी 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाने यावर नाव कोरलं होतं.
Sep 26, 2023, 09:33 PM IST