icc odi world cup

इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 07:01 PM IST

ICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! ।

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजयासाठी प्रार्थना करताना दिसले आहेत. तर नुकतेचं आगमन होऊन अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू भारतात पोहोचले आहेत. सर्वांच्या नजरा मोहम्मद नबी आणि रशीद यांच्यावर आहे, कारण हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 

Sep 26, 2023, 05:29 PM IST

World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक

ICC ODI World Cup :  पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.

Sep 25, 2023, 05:55 PM IST

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये मोठा भूंकप, 'या' कारणाने विश्वचषक स्पर्धेआधी बहिष्काराच्या मूडमध्ये

Pakistan Cricket Team : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज होत असतानाच पाकिस्तान क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आलीय. पाकिस्तान क्रिकेट संघ बहिष्काराच्या मूडमध्ये असल्याची माहिती आहे. 

Sep 25, 2023, 03:50 PM IST

चहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री

Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.

Sep 20, 2023, 09:52 PM IST

ODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स... Video पाहाच

ICC ODI World Cup 2023 Theme Song: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचं थीम साँग अखेर लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे गाणं लाँचक केलं आहे. 

Sep 20, 2023, 03:32 PM IST

IND vs PAK : केवळ 2 सप्टेंबरच नाही तर अजून 4 वेळा भिडणार भारत-पाकिस्तान, पहा सामन्यांच्या तारखा

IND vs PAK : या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अजून 4 वेळा भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. यामध्ये एशिया कप आणि वर्ल्डकप या दोन्हीमध्ये भारत -पाकिस्तान एकूण 4 वेळा एकमेकांशी भिडणार आहेत.

Sep 2, 2023, 03:43 PM IST

Virat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...'

Virat Kohli On World Cup 2011 : 2011 च्या विश्वचषकादरम्यान सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया (Social Media)  नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.

Aug 29, 2023, 09:31 AM IST

WTC Final: 10 वर्षाचा वनवास! हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक?

7 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final 2023) खेळली जाणार आहे, गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघाने एकही आयसीसी चॅम्पियनशिप जिंकलेली नाही. त्यामुळे हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक? असा सवाल आहे.

Jun 4, 2023, 11:51 PM IST