hyderabad

क्रूरतेचा कळस! कोल्ड्रीक्स चोरली म्हणून चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये...

Crime News : या घटनेत एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) चोरली होती. त्याने ही चोरी केल्यामुळे दुकानदाराने (Shopkeeper) त्याला अमानवीय शिक्षा (Child Beaten) दिली आहे. ही शिक्षा एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.  

Dec 20, 2022, 09:20 PM IST

अरे कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला... पठ्ठ्यानं वादळी शतक केलंय; टीम इंडियात पुन्हा ठोकला दावा!

मुंबईच्या (Mumbai Team) टीमचं कर्धणारपद सांभाळून त्याने शतक झळकावत आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजवलं आहे. रहाणे 121 बॉल्समध्ये 18 फोर आणि 2 सिक्सेसच्या मदतीने त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे.

Dec 20, 2022, 08:48 PM IST

Video: नवं कोरं हेलिकॉप्टर घेऊन उद्योगपती थेट मंदिरात, तीन पुजाऱ्यांनी केली विधीवत पूजा

Helicopter Vahan Puja: भारतात कोणतीही नवी वस्तू घेतली की पूजा करण्याची परंपरा आहे. मग ते वाहन असो की, टीव्ही फ्रीज..दुचाकी किंवा चारचाकी घेतल्यानंतर मंदिरात पूजेसाठी गाडी आणणं सामान्य गोष्ट आहे. पण तेलंगाणातील एका उद्योगपतीनं हेलिकॉप्टर विकत घेतल्यानंतर पूजा करण्यासाठी मंदिरात आणलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Dec 16, 2022, 06:17 PM IST

Video : "बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारा"; वसतिगृहात विद्यार्थ्याला जबर मारहाण

आरोपींनी कपडे काढत नाही तोपर्यंत मारहाण करू, अशीही धमकी विद्यार्थ्याला दिली

Nov 13, 2022, 08:19 AM IST

एकुलत्या एक मुलावर जीवापाड प्रेम केलं, पण त्याच आई-बापाने मुलाच्या हत्येची सुपारी दिली, कारण...

मोठ्या लाडाने आईबापाने एकुलत्या एक मुलाचं पालनपोषण केलं, पण शेवटी त्यालाच संपवलं

Nov 2, 2022, 09:47 PM IST
Congress Leader Atul Londhe Criticize Projects Moving Out From Maharashtra PT2M50S

तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट

देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Oct 18, 2022, 05:21 PM IST