'बिर्याणी शिजलेली नाही' सांगितल्याने राडा! कर्मचाऱ्यांनी ग्राहकांबरोबर काय केलं पाहून बसेल धक्का
Fight Over Biryani: या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ग्राहकांना देण्यात आलेल्या वागणुकीवरुन कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.
Jan 4, 2024, 02:16 PM ISTVIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
zomato delivery boy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊव ग्राहकाच्या घरी ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. या व्हिडीओ अनेकजण अचंबिचत होऊन बघत आहेत.
Jan 3, 2024, 12:42 PM IST'..तर मी माझं नाव बदलेन'; जरांगे-पाटील आव्हान देत म्हणाले, 'भुजबळांना दंगली..'
Manoj Jarange Patil Challenge Chhagan Bhujbal: वाशिम येथील सभेमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली.
Dec 6, 2023, 08:28 AM ISTMaratha Reservation : कुणबी नोंदी मिळवण्यासाठी शिंदे समिती हैदराबादमध्ये
Shinde Committee To Visit Hyderabad For Maratha Reservation
Dec 6, 2023, 08:00 AM IST'मुंबई आता जुनी झाली, तुमचं बॉलिवूड हैदराबादला शिफ्ट होईल,' रणबीर कपूरसमोरच नेत्याचं विधान
बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी यांनी पुढील पाच वर्षात तेलुगू लोक हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड मुंबई सोडून हैदराबादला शिफ्ट होईल असं म्हटलं आहे.
Nov 28, 2023, 11:45 AM IST
लग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral
कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
Oct 19, 2023, 09:18 AM ISTसुपरमार्केटमधील फ्रिज उघडताच शॉक लागून 4 वर्षीय मुलीचा मृत्यू, हैदराबादेतील धक्कादायक घटना
Accident News : हैदराबादमध्ये एका सुपरमार्केटमध्ये विजेचा धक्का लागून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीच्या शेजारीच तिचे वडील उभे होते.
Oct 4, 2023, 12:36 PM ISTWorld Cup सामन्यात स्टेडियममध्ये पक्ष्यांनी घाण केलेल्या सीट्स! जय शाहांवर संतापून चाहते म्हणाले, 'ही का...'
World Cup Dirty Seats In Indian Stadium: मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून हे पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
Oct 4, 2023, 09:13 AM IST"राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी...", औवेसींनी राहुल गांधींना दिलं जाहीर आव्हान
एमआयएमचे खासदार आणि प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी बाबरी मशिदीचा उल्लेख करत पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसची सत्ता असतानाच अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली असं ओवेसी म्हणाले आहेत.
Sep 25, 2023, 03:57 PM IST
देशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना
भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.
Jul 21, 2023, 05:09 PM ISTवायूवेगाने आलेल्या कारने एका क्षणात तिघींना गायब केलं; VIDEO पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral Video: तेलंगणात (Telangana) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. प्रचंड वेगात असणाऱ्या एका कारने मॉर्निक वॉकला निघालेल्या तिघींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघी ठार झाल्या असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Jul 4, 2023, 03:14 PM IST
ICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?
ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे.
Jun 28, 2023, 03:25 PM ISTऊन सहन होईना म्हणून लेकरु पार्किंगमध्ये जाऊन झोपलं, गाढ झोपेत असतानाच SUV आली अन् पुढच्या क्षणी....
Viral Video: पार्किंगमध्ये झोपणं एका चिमुरडीच्या जीवावर बेतलं आहे. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad) घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
May 25, 2023, 02:29 PM IST
वाढदिवस सुरु असताना तरुणाचा मृत्यू; कुटूंबियांनी मृतदेहासमोर कापला केक
लाडक्या लेकाचा वाढदिवस साजरा करत असताना काही क्षणात त्याचा मृत्यू होईल असं त्याच्या आई वडिलांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, शेवटी मुलाचा मृतदेहासमोर यांना केक कापावा लागला.
May 21, 2023, 11:37 PM ISTCrime News : आग लागली म्हणून पोलीस घरी दाखल झाले; पण, बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून डोळे फिरले
घरात आग लागल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घरात तपास केला यावेळी पोलिसांना नोटांचे घबाड सापडले.
May 14, 2023, 06:53 PM IST