"मी उभा राहतो, ट्रेन आल्यावर व्हिडीओ सुरु कर...", Instagram Reel साठी उभा राहिला, पण ट्रेन इतक्या जवळ आली की क्षणात...
Viral News: Instagram Reel च्या नादात एका 16 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर (Social Media) व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 7, 2023, 01:14 PM IST
Viral Video : अशी वेळ कोणत्याच माता पित्यावर येवू नये; स्ट्रेचर न मिळाल्याने तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले
Hyderabad Viral Video : हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ असल्याचे समजते. @ Dr. Chiguru Prashanth यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. 8 हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
Apr 16, 2023, 06:24 PM ISTबाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं आज अनावरण, जाणून घ्या याबद्दल 7 रंजक गोष्टी
Dr Babasaheb Ambedkar Statue: तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao) आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तब्बल 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. हैदराबादमध्ये (Hyderabad) उभारण्यात आलेला हा पुतळा आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा असणार आहे.
Apr 14, 2023, 01:35 PM IST
"साहेब तुम्ही मोबाइल घेऊन आत जाऊ शकत नाही," महिला कॉन्स्टेबलने रोखल्यानंतर पोलीस आयुक्त पाहतच राहिले, त्यानंतर त्यांनी...
Constable stops Police Commissioner: परीक्षा केंद्रांवर मोबाइल नेण्यास परवानगी नसल्याने महिला कॉन्स्टेबलने थेट पोलीस आयुक्तांनाच रोखलं. या घटनेची सध्या एकच चर्चा रंगली आहे.
Apr 7, 2023, 11:54 AM IST
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ, दोन लहान मुलांचा समावेश; कारण समजल्यानतंर पोलीसही हळहळले
Crime News: हैदराबामध्ये (Hyderabad) एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने (Suicide) खळबळ माजली आहे. कुटुंबाने शुक्रवारी रात्री जीवन संपवलं होतं. दरम्यान पोलिसांना मात्र शनिवारी संध्याकाळी याची माहिती मिळाली असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
Mar 26, 2023, 01:16 PM IST
Movie Theatre: थिअटरच चित्रपट पहायला गेलेल्या 'त्या' दोघांना देणार 12.81 लाख रुपये; जाणून घ्या कारण
Theatre Asked To Pay Rs 12.8 Lakh: तीन वर्षानंतरच्या कायदेशीर लढाईनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. हा निकाल प्रेक्षकांच्या बाजूने लागला असून थिअटर मालक कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Feb 28, 2023, 04:49 PM ISTCrime News: मित्रानेच केला घात! एका मुलीसाठी आधी मुंडकं कापलं, नंतर हृदय काढलं, गुप्तांगही छाटलं अन् नंतर...
Crime News: हैदराबादमध्ये (Hyderabad) मित्रानेच आपल्या मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला मेसेज केल्याच्या संतापात आरोपीने मित्राची हत्या केल्यानंतर मुंडकं कापलं, ह्रदय (Heart) बाहेर काढलं आणि नंतर गुप्तांगही (Private Parts) कापलं. यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.
Feb 26, 2023, 01:33 PM IST
CCTV VIDEO: जिममध्ये वर्कआऊट करताना कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू, नेमकं काय झालं? पाहा...
Viral Video: हैदराबादमधील जिममध्ये (hyderabad gym) व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा (Constable) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे.
Feb 24, 2023, 04:45 PM ISTभटक्या कुत्र्यांचा 5 वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
5 year old boy mauled to death by stray dogs: हैदराबादमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणावरुन आता संताप व्यक्त केला जात आहे.
Feb 21, 2023, 01:39 PM ISTVideo | पुण्यातील गुगुलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक
Hyderabad 45 Year Old Man In Polcie Custody For Pune Threat Call
Feb 13, 2023, 02:55 PM ISTMahindra Rs 18 Crore Car: महिंद्राने लॉन्च केली 18 कोटींची Electric Car; फिचर्स पाहून थक्क व्हाल! एकदा चार्ज केल्यास...
Mahindra Rs 18 crore Pininfarina Battista: या गाडीची डिलेव्हरी मागील वर्षांपासून जगातील अनेक देशांमध्ये केली जात असून भारतामध्ये पहिल्यांदाच ही गाडी लॉन्च करण्यात आली.
Feb 11, 2023, 02:25 PM ISTIndia Newzealand Match | न्यूझीलंडपुढे 350 धावांचं आव्हान, शुभमन गीलचं शानदार कामगिरी
A challenge of 350 runs against New Zealand, Shubman Gill's brilliant performance
Jan 18, 2023, 07:25 PM ISTIND vs NZ :BCCI ने 'ती' चुक सुधारली, टीम इंडियात मॅच विनर खेळाडूची एंट्री
India vs New Zealand 2023 : नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत या खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला मॅच विनर खेळाडूची कमतरता जाणवत होती. ही चूक आता बीसीसीआयने (BCCI)न्य़ूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सुधारली आहे.
Jan 16, 2023, 07:00 PM ISTभारतीय विद्यार्थ्याचा चीनमध्ये मृत्यू, मृतदेह घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मागितली मदत
Shocking News : तामिळनाडूच्या अब्दुल शेख या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा (Medical Student) आजारपणामुळे चीनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गेल्या 5 वर्षापासून तो ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील किकिहार मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप करत होता.
Jan 1, 2023, 09:45 PM ISTक्रूरतेचा कळस! कोल्ड्रीक्स चोरली म्हणून चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये...
Crime News : या घटनेत एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) चोरली होती. त्याने ही चोरी केल्यामुळे दुकानदाराने (Shopkeeper) त्याला अमानवीय शिक्षा (Child Beaten) दिली आहे. ही शिक्षा एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Dec 20, 2022, 09:20 PM IST