hyderabad

VIDEO: विराटचा हैदराबादच्या प्रेक्षकांना बघून इशारा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला.

Oct 14, 2018, 08:52 PM IST

व्हिडिओ : भर रस्त्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाची हत्या

 एक इसम भर रस्त्यात पीडित युवकावर धारदार कुऱ्हाडीचे घाव घालतोय. 

Sep 27, 2018, 12:09 PM IST

तेलंगणामध्ये पुन्हा 'सैराट', बापाचा मुलगी-जावयावर कोयत्यानं वार

हैदराबादमध्ये जन्मदात्या बापानं आपली नवविवाहित मुलगी आणि जावयावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडलीये.

Sep 19, 2018, 10:38 PM IST

हैदराबादच्या निझामाचा सोन्याचा डबा चोरीला, शोध घेण्यासाठी पोलिसांच्या १० टीम

हा डबा किती विशेष आहे ते तुम्हाला बातमी वाचल्यावरच समजेल...

Sep 5, 2018, 02:08 PM IST

पुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड - प्रकाश आंबेडकर

पुणे पोलिसांनी टाकलेले छापे हे थोतांड असल्याची टीका भारिप बहुजन महासंघ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.

Aug 28, 2018, 11:16 PM IST

काय, बोमन ईरानी व्हीलचेअरवर?''

बोमन ईरानी लोकप्रिय अभिनेता 

Aug 21, 2018, 12:26 PM IST

माझं काँग्रेसशी लग्न झालंय- राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जातो. 

Aug 14, 2018, 04:24 PM IST

विजय माल्ल्यासारखे स्मार्ट बना; मोदी सरकारमधील मंत्र्यांचा अजब सल्ला

विजय माल्ल्यापासून प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला मोदी सरकारमधील मंत्र्यांने दिलाय.

Jul 14, 2018, 05:39 PM IST
PT39S

फोनवर बोलता बोलता बाईकवर निघाला आणि जीव गमावला

फोनवर बोलता बोलता बाईकवर निघाला आणि जीव गमावला

Jul 11, 2018, 11:46 AM IST

घृणास्पद! ३ वर्षांच्या मुलाला रिक्षावर आपटले, बापाचे दारूच्या नशेत कृत्य

पोलिसाने त्या व्यक्तिच्या हातातील मुलगा हिसकावून घेतला आणि बाल कल्याण समितीकडे सोपवला. पण, या घटनेत आरोपी मात्र फरार झाला. 

Jul 10, 2018, 09:42 AM IST

अफगाणिस्तान टेस्ट : ऋद्धीमान सहाला दुखापत, कार्तिक किंवा पार्थिवला संधी?

आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.

May 30, 2018, 04:49 PM IST

धोनी आणि झिवाच्या व्हिडीओने लाखोंची जिंकली मने

चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवत तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

May 29, 2018, 10:43 AM IST

VIRAL VIDEO: फायनल जिंकल्यानंतर ब्रावोची धोनीसोबत स्पर्धा

शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली. 

May 28, 2018, 05:18 PM IST

आयपीएलमध्ये धोनी आणि चेन्नईसाठी लकी ठरला ७ नंबर

मुंबईचे वानखेडे स्टेडियम महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा संघ चेन्नईसाठी लकी ठरले. या संघाने रविवारी अंतिम सामन्यात हैदराबादला हरवत तिसऱ्यांदा जेतेपद मिळवले. 

May 28, 2018, 02:40 PM IST