आयपीएल ११चे जेतेपद जिंकल्यानंतर धोनीचे महत्त्वपूर्ण विधान
चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या ११व्या हंगामात हैदराबादला अंतिम सामन्यात हरवत जेतेपद उंचावले. धोनीने हे जेतेपद जिंकत दाखवून दिले की जिंकण्यासाठी वयाचे बंधन नाही तर फिटनेस महत्त्वाचा आहे.
May 28, 2018, 11:54 AM ISTVIDEO: जेव्हा ट्रॉफीसोबत पोझ देत होते क्रिकेटर, धोनी होता दुसरीकडे बिझी
शेन वॉटसनच्या धुवांधार खेळीच्या जोरावर चेन्नईने आयपीएल २०१८चे जेतेपद जिंकले. शेन वॉटसनने ५७ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ११७ धावांची खेळी केली.
May 28, 2018, 11:21 AM ISTधोनीचा ऐतिहासिक विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू
शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
May 27, 2018, 11:17 PM ISTवानखेडे स्टेडियमवर 'वॉटसन' वादळ! चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन
शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
May 27, 2018, 10:57 PM ISTआयपीएल फायनलच्या टॉसवेळी गोंधळ, धोनीच्या गुगलीनं मांजरेकर कन्फ्यूज!
आयपीएल २०१८च्या फायनलमध्ये धोनीची चेन्नई आणि केन विलियमसनची हैदराबाद समोरासमोर होत्या.
May 27, 2018, 10:14 PM ISTआयपीएलमध्ये गरजली केन विलियमसनची बॅट, गेल-हसीचं रेकॉर्ड मोडलं
आयपीएल २०१८ मध्ये हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनची बॅट जबरदस्त गरजली आहे.
May 27, 2018, 09:49 PM ISTआयपीएल फायनल : हैदराबादचं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान
आयपीएलच्या फायनलमध्ये हैदराबादनं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान ठेवलं आहे.
May 27, 2018, 08:58 PM ISTदिनेश कार्तिकची भर मैदानात सहकाऱ्याला शिवीगाळ
आयपीएलच्या एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबादनं कोलकात्याचा १४ रननी पराभव केला.
May 27, 2018, 08:27 PM ISTआयपीएल फायनल : चेन्नईनं टॉस जिंकला
आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
May 27, 2018, 06:40 PM ISTहे क्रिकेटपटू करणार आयपीएलची मराठी कॉमेंट्री!
आयपीएलच्या मेगा-फायनलला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे
May 27, 2018, 05:37 PM ISTआयपीएलच्या मेगा-फायनलमध्ये क्रिती सेनॉन करणार परफॉर्म
आयपीएलच्या मेगा-फायनलचा मुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे.
May 27, 2018, 04:28 PM ISTभारताचा हा खेळाडू ज्या टिमकडून खेळला त्या टीमने मिळवला आयपीएल वर्ल्डकप
हैदराबादच्या टीमने कोलकाताच्या टीमचा १३ रन्सने पराभव करत आयपीएल फायनल गाठली आहे. त्यामुळे आता रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद या दोन टीम्समध्ये सामना रंगणार आहे.
May 26, 2018, 09:26 PM ISTहैदराबाद वि कोलकाता : ...तर हा संघ न खेळता पोहोचणार फायनलमध्ये
आयपीएलच्या ११व्या हंगामात फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात चुरस रंगणार आहे.
May 25, 2018, 01:49 PM ISTवृद्धिमन साहाने सांगितला फायनलमध्ये जाण्याचा मंत्र
आयपीएलच्या ११व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज कोलाकाताविरुद्ध हैदराबाद असा सामना रंगणार आहे.
May 25, 2018, 12:27 PM ISTराजस्थान आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याकडून २५ रननी पराभव
कोलकात्याविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये राजस्थानचा २५ रननी पराभव झाला आहे.
May 23, 2018, 10:57 PM IST