हैदराबाद बलात्कार - हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक
दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडला ७ वर्ष पूर्ण होतायेत. काहीशी तशीच आणखी एक हादरवणारी घटना हैदराबादमध्ये घडलीय
Nov 29, 2019, 08:38 PM ISTरस्त्याशेजारी संशयास्पद आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह
हैदराबाद येथील शादनगरमध्ये 26 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या अवस्थेत महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. अर्धवट जळलेल्या स्थितीतील या मृतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असन ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.
Nov 29, 2019, 09:44 AM ISTहैदराबाद | ५ एकरची भीक नको - ओवेसी
हैदराबाद | ५ एकरची भीक नको - ओवेसी
Hyderabad Owasis On Ram Mandir
...तर रणवीर परतणारच नाही; दीपिकाला भलतीच खात्री
पाहा दीपिका असं म्हणाली तर काय....
Oct 11, 2019, 11:56 AM ISTनिजामाच्या संपत्तीचा वाद संपता संपेना
गेल्या कित्येक वर्षांपासून ही संपत्ती जपून ठेवण्यात आली आहे.
Oct 7, 2019, 04:04 PM ISTप्रसिद्ध विनोदवीराचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
200 हून अधिक सिनेमांत केलं काम
Sep 25, 2019, 03:30 PM ISTचंद्राबाबू नायडू, नारा लोकेशसह टीडीपीचे अनेक नेते नजरकैदेत
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राहत्या घरी नजरकैदेत करण्यात आले आहे.
Sep 11, 2019, 10:20 AM ISTFabulous ! ...म्हणून 'विम्बल्डन'कडून 'या' भारतीय जोडप्य़ाची दखल
अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं....
Jul 4, 2019, 04:52 PM ISTव्हिडिओ पोस्ट करत रितेशने आणली विमानतळ व्यवस्थापकांना जाग
लगेचच त्याच्या या व्हिडिओची दखल घेतली गेली.
May 28, 2019, 03:40 PM ISTIPL 2019 एलिमीनेटर | पंतचा दणका, दिल्लीची हैदराबादवर २ विकेटने मात
हैदराबादने दिल्लीला विजयासाठी १६३ रनचे आव्हान दिले होते.
May 8, 2019, 11:37 PM ISTIPL 2019 एलिमिनेटर | दिल्लीला विजयासाठी १६३ रनचे आव्हान
हा सामना राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळला जात आहे.
May 8, 2019, 07:11 PM ISTIPL 2019 एलिमिनेटर | दिल्ली-हैदराबाद आमने सामने
आजच्या एलिमीनेटरच्या सामन्यात जिंकणाऱ्या टीमसोबत चेन्नईचा सामना होईल.
May 8, 2019, 06:06 PM ISTIPL 2019: प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या, मुंबईचा सामना चेन्नईशी
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ९ विकेटने विजय झाला.
May 5, 2019, 11:55 PM ISTIPL 2019 | कोलकाताच्या विजयामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ
प्ले-ऑफच्या 1 जागेसाठी 3 टीममध्ये चढाओढ
May 4, 2019, 02:20 PM ISTहैदराबाद | ऐतिहासिक चारमिनाराचा काही भाग कोसळला
हैदराबाद | ऐतिहासिक चारमिनाराचा काही भाग कोसळला
May 2, 2019, 03:25 PM IST