hutashani paurnima

होलिका दहनाला कोणता दिवा लावावा?

Holi 2024 : येत्या 24 मार्चला होलिका दहन असणार आहे. तर 25 मार्चला रंगांची उधळण होणार आहे. होळीचा सण प्रत्येक घरात मोठ्या उत्साह साजरा करण्यात येतो. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून होलिका दहनाच्या दिवशी दिवा लावावा याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 18, 2024, 03:23 PM IST

Holi 2024 : कुठे चप्पलांनी तर कुठे भस्माने! भारताच्या विविध भागात अशी साजरी होते होळी

Holi 2024 : होळीचा सण हा रंगांचा...पण भारतातील काही भागामध्ये कुठे काठ्या, तर कुठे चिखलाने तर कुठे फुलांची होळी खेळली जाते. अगदी भारतातल्या या ठिकाणी स्मशानात होळी खेळली जाते. इथे अगदी गुलाला ऐवजी चितेवरचे भस्म उधळले जाते. 

Mar 17, 2024, 12:37 PM IST

Holi 2024 विविध राज्यांची परंपरा सांगणारा होळीचा सण! भारतात कशी साजरी करतात रंगपंचमी

हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. 

Mar 15, 2024, 03:11 PM IST