होलिका दहनाला कोणता दिवा लावावा?

येत्या 24 मार्चला होलिका दहन असणार आहे. तर 25 मार्चला रंगांची उधळण होणार आहे.

घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून होलिका दहनाच्या दिवशी दिवा लावावा याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.

वास्तूशास्त्रानुसार घरात दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी कुठला तेलाचा दिवा लावणं शुभ ठरेल जाणून घ्या.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी घरात रात्रीच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानले जाते.

वास्तूशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी चारमुखी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शुभ परिणाम मिळतो.

असं म्हणतात की, हा दिवा लावल्याने घरातमध्ये सुख - शांती आणि समृद्धी नांदते आणि घरात आनंदी वातावरण राहतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story