नवरा आणि बायको यांनी त्यांच्या नात्यात काहीही लपवून ठेऊ नये असं म्हणतात.
मात्र चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पतींनी आपल्या पत्नीपासून काही गोष्टी गुपित ठेवल्याचं पाहिजेत.
पतीने जर काही गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवल्या नाही तर भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
चाणक्यांच्या मते, पतीने पत्नीपासून कोणत्या गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत.
आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, पतीने कधीही तुमची कमजोरी काय आहे, याबाबत पत्नीला सांगू नये. असं केल्याने जर कधी नात्यात वाद निर्माण झाला तर पत्नी याचा उल्लेख करण्याची शक्यता असते.
पतीनेही पत्नीही कधीही आपल्या कमाईविषयी संपूर्ण माहिती देऊ नये. जर पत्नीला पतीच्या पगाराविषयी माहिती मिळाली तर ती त्याला खर्चाच्या बाबतीत अनेक प्रश्न करू शकते.
चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर पतीला काही दान करायचं असेल तर पत्नीला कधीही याबद्दल सांगू नये.